Affair with Dolphin : 'मी डॉल्फिनशी सहा महिने सेक्स केला, ब्रेकअप झाल्यावर डॉल्फिनने आत्महत्या केली' | पुढारी

Affair with Dolphin : 'मी डॉल्फिनशी सहा महिने सेक्स केला, ब्रेकअप झाल्यावर डॉल्फिनने आत्महत्या केली'

फ्लोरिडा; पुढारी ऑनलाईन :

गेल्या अनेक वर्षांपासून मानव आणि प्राणी यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. दोघांचेही एकमेकांसोबत प्रामाणिक आणि भावनिक नाते तयार झाल्याचे पहायला मिळते. मात्र फ्लोरिडातील एका व्यक्तीने दावा केला आहे की, त्याचे आणि एका डॉल्फिनचे (Affair with Dolphin) नाते इतरांपेक्षा थोडे जास्त होते. डॉल्फिनकडून “समागमासाठी” प्रवृत्त केल्यानंतर आपण त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा त्या व्यक्तीने दावा केला आहे. माल्कम ब्रेनर नावाच्या एका व्यक्तीने आपल्या पुस्तकात डॉल्फीनशी (Affair with Dolphin) असलेल्या संबंधाचा खुलासा केला आहे,

या पुस्तकात त्याने सांगितले आहे की, एका सागरी सस्तन प्राण्याशी सहा महिने शारीरिक संबंध प्राप्त केल्यानंतर आमच्या दोघांचे ‘ब्रेकअप’ झाले. आणि त्यानंतर त्या डॉल्फिनने आत्महत्या केली असाही खुलासा केलाय. या धक्कादायक दाव्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. मात्र ‘द सन’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे. यामध्ये ब्रेनरने 1970 च्या दशकात फ्लोरिडामधील सारासोटा इथल्या त्याच्या वॉटर पार्कच्या घरी ‘डॉली’ नावाची डॉल्फिन होती. तिच्यासोबत आपण सहा महिने सेक्स केल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर ‘द मिरर’शी बोलतानाही ब्रेनरने सांगितले की, 70 च्या दशकात महाविद्यालयीन विद्यार्थी असताना डॉल्फिनने त्याला फूस लावली होती. त्यामुळे त्याला डॉलीच्या तलावात जाण्याची परवानगी नव्हती. मात्र ती स्वतः पोहताना आपल्याकडे आली होती.

डॉलीने मुद्दाम श्वास रोखून आत्महत्या केल्याचा ब्रेनरचा दावा

डॉल्फिनशी असलेल्या नात्याला आपण ‘रिलेशनशिप’ असे नाव दिले. तीला भेटल्यानंतर नऊ महिन्यांनी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर उद्यान बंद झाल्यावर डॉलीला (Affair with Dolphin) अन्य ठिकाणी हलवण्यात आले होते. मात्र डॉलीने (Affair with Dolphin) मुद्दाम श्वास रोखून आत्महत्या केल्याचा दावा ब्रेनरचा त्यावेळी केला. या डॉल्फिनच्या आत्महत्येच्या दाव्यांबाबत शास्त्रज्ञांनी वेगवेगळी मते मांडली आहेत. कारण जलचर प्राण्याच्या ‘आत्महत्या’मुळे मृत्यू झाल्याच्या अनेक घटना याआधी झाल्या आहेत.

कुत्र्याशीही संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतोय

डॉलीच्या मृत्यूनंतर ब्रेनर जवळ पाच वर्षे नैराश्यात होता. कारण त्याचा पहिल्यांदाच प्राण्यासोबत लैंगिक संबंध आला होता. एका अहवालानुसार आणखी एक धक्कादायक बाब उघड झालीय की, किशोरवयात असतानाच त्याने आपल्या कुत्र्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचे कबूल केले आहे. ब्रेनरच्या ‘वेट गॉडेस २०१० या पुस्तकातून डॉलीसोबतच्या (Dolphin) नात्याबद्दल खुलासा केला होता.

तुम्ही हे वाचलंत का?

Back to top button