#हर घर तिरंगा : रशियाच्या आकाशात उंचावर फडकावला तिरंगा (व्हिडिओ) | पुढारी

#हर घर तिरंगा : रशियाच्या आकाशात उंचावर फडकावला तिरंगा (व्हिडिओ)

#हर घर तिरंगा : पुढारी ऑनलाइन डेस्क: आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी #हरघर तिरंगा ही मोहीम साजरी करण्याचे आवाहन केले. या अंतर्गत रशियातील भारतीय दूतावासकडून रशियाच्या आकाशात अतिशय उंच तिरंगा फडकवण्यात आला. याचा व्हिडिओ त्यांनी ट्विट केला आहे.

यामध्ये स्काय डाइवर उंच आकाशात भारताचा तिरंगा घेऊन डायविंग करत आहे. भारतीय दूतालयाने यासंबंधी ट्विट केले आहे. आम्ही #आझादीका अमृतमहोत्सव #हरघर तिरंगा मोहीम साजरा करत असताना #रशियाच्या आकाशात उंचावर #तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला जातो.

Back to top button