Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाचा थाट पाहून डोळे दिपतील; कोणते देखावे पाहण्यासाठी होतेय गर्दी?

Pune Ganeshotsav 2026: विश्रांतवाडी, कळस, धानोरी आणि लोहगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा पौराणिक व ऐतिहासिक देखाव्यांसह आकर्षक विद्युतरोषणाई केली आहे.
विश्रांतवाडी, कळस, धानोरी व लोहगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच आकर्षक विद्युतरोषणाईवर भर दिला आहे. यंदा बहुतेक मंडळांनी पौराणिक देखावे आणि विद्युतरोषणाई सादर करण्याला प्राधान्य दिले आहे. काही मंडळांनी लहान मुले आणि महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह रक्तदान आणि आरोग्य शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची संध्याकाळनंतर मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विश्रांतवाडी, कळस, धानोरी व लोहगाव परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांबरोबरच आकर्षक विद्युतरोषणाईवर भर दिला आहे. यंदा बहुतेक मंडळांनी पौराणिक देखावे आणि विद्युतरोषणाई सादर करण्याला प्राधान्य दिले आहे. काही मंडळांनी लहान मुले आणि महिलांसाठी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह रक्तदान आणि आरोग्य शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांचेही आयोजन केले आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची संध्याकाळनंतर मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Published on
संतनगर युवा प्रतिष्ठान
▶ वर्ष १७
▶ देखावा: आकर्षक विद्युतरोषणाई
▶ संस्थापक: नीलेश पवार, अध्यक्ष ओमकार राणे
▶ स्थळ: लोहगाव
संतनगर युवा प्रतिष्ठान ▶ वर्ष १७ ▶ देखावा: आकर्षक विद्युतरोषणाई ▶ संस्थापक: नीलेश पवार, अध्यक्ष ओमकार राणे ▶ स्थळ: लोहगाव
महाराणा प्रताप संघ
▶ वर्षः ४४
▶ देखावा : श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उत्सव
▶अध्यक्ष : कल्पेश येरुनकर,
उपाध्यक्ष: अजय परदेशी
▶ स्थळ: भैरवनगर, महाराणा प्रताप चौक
महाराणा प्रताप संघ ▶ वर्षः ४४ ▶ देखावा : श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन उत्सव ▶अध्यक्ष : कल्पेश येरुनकर, उपाध्यक्ष: अजय परदेशी ▶ स्थळ: भैरवनगर, महाराणा प्रताप चौक
सुवर्णयुग मित्रमंडळ 
▶ वर्ष: २९ 
▶ देखावा: साडेतीन शक्तिपीठांची प्रतिकृती 
▶ अध्यक्ष : शरद मोझे, उपाध्यक्ष: पप्पू जंगम
▶ स्थळ : लोहगाव गावठाण
सुवर्णयुग मित्रमंडळ ▶ वर्ष: २९ ▶ देखावा: साडेतीन शक्तिपीठांची प्रतिकृती ▶ अध्यक्ष : शरद मोझे, उपाध्यक्ष: पप्पू जंगम ▶ स्थळ : लोहगाव गावठाण
एकदंत मित्रमंडळ 
▶ वर्ष १५ 
▶ देखावा : वटवृक्षाखालील विराजमान श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा 
▶ अध्यक्ष: आदित्य
चव्हाण, उपाध्यक्ष: ओम परांडे ▶ स्थळ: धानोरी गावठाण
एकदंत मित्रमंडळ ▶ वर्ष १५ ▶ देखावा : वटवृक्षाखालील विराजमान श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा ▶ अध्यक्ष: आदित्य चव्हाण, उपाध्यक्ष: ओम परांडे ▶ स्थळ: धानोरी गावठाण
सुवर्णयुग मित्रमंडळ 
▶ वर्ष: ३९
▶ देखावा: आकर्षक विद्युतरोषणाई
▶ अध्यक्ष: राकेश म्हस्के,
उपाध्यक्ष : पुनाजी चव्हाण
▶ स्थळ: म्हस्केवस्ती, कळस
सुवर्णयुग मित्रमंडळ ▶ वर्ष: ३९ ▶ देखावा: आकर्षक विद्युतरोषणाई ▶ अध्यक्ष: राकेश म्हस्के, उपाध्यक्ष : पुनाजी चव्हाण ▶ स्थळ: म्हस्केवस्ती, कळस
कर्मभूमी प्रतिष्ठान
▶ वर्ष : १३
▶ देखावा : आकर्षक विद्युतरोषणाई
▶ अध्यक्ष सुनील खांदवे, उपाध्यक्ष : मोहनराव
शिंदे-सरकार
▶ स्थळ : कर्मभूमीनगर, लोहगाव
कर्मभूमी प्रतिष्ठान ▶ वर्ष : १३ ▶ देखावा : आकर्षक विद्युतरोषणाई ▶ अध्यक्ष सुनील खांदवे, उपाध्यक्ष : मोहनराव शिंदे-सरकार ▶ स्थळ : कर्मभूमीनगर, लोहगाव
शिवराज प्रतिष्ठान 
▶ वर्ष : ४०
▶ देखावा : अष्टभुजा देवीची प्रतिमा
▶ अध्यक्ष : अमोल खांदवे, उपाध्यक्ष: अभिजित
खांदवे 
▶ स्थळ : माथे आळी, लोहगाव
शिवराज प्रतिष्ठान ▶ वर्ष : ४० ▶ देखावा : अष्टभुजा देवीची प्रतिमा ▶ अध्यक्ष : अमोल खांदवे, उपाध्यक्ष: अभिजित खांदवे ▶ स्थळ : माथे आळी, लोहगाव
शिवराज मित्र मंडळ
▶ वर्ष: ३२
▶ देखावा : कृत्रिम फुलांची आरास आणि विद्युतरोषणाई
▶ अध्यक्ष : शशी खलसे, उपाध्यक्ष: प्रणव सातव
▶ स्थळ : लक्ष्मीनगर सोसायटीजवळ, धानोरी गावठाण
शिवराज मित्र मंडळ ▶ वर्ष: ३२ ▶ देखावा : कृत्रिम फुलांची आरास आणि विद्युतरोषणाई ▶ अध्यक्ष : शशी खलसे, उपाध्यक्ष: प्रणव सातव ▶ स्थळ : लक्ष्मीनगर सोसायटीजवळ, धानोरी गावठाण
रणझुंजार कीडा मित्रमंडळ
▶ वर्ष : ४५
▶ देखावा : शिवलिंगाची प्रतिमा आणि आकर्षक विद्युतरोषणाई
▶ अध्यक्ष : विशाल निघोजकर
उपाध्यक्ष : मंगेश भोसले
▶ स्थळ : भैरवनगर, धानोरी
रणझुंजार कीडा मित्रमंडळ ▶ वर्ष : ४५ ▶ देखावा : शिवलिंगाची प्रतिमा आणि आकर्षक विद्युतरोषणाई ▶ अध्यक्ष : विशाल निघोजकर उपाध्यक्ष : मंगेश भोसले ▶ स्थळ : भैरवनगर, धानोरी
हरिकृष्ण पार्क मित्रमंडळ
▶ वर्ष: ३७
▶ देखावा : आकर्षक विद्युतरोषणाई
▶ अध्यक्ष: राजेंद्र मोरे,
उपाध्यक्ष : श्रीकांत वाडकर
▶ स्थळ : हरिकृष्ण पार्क, धानोरी
हरिकृष्ण पार्क मित्रमंडळ ▶ वर्ष: ३७ ▶ देखावा : आकर्षक विद्युतरोषणाई ▶ अध्यक्ष: राजेंद्र मोरे, उपाध्यक्ष : श्रीकांत वाडकर ▶ स्थळ : हरिकृष्ण पार्क, धानोरी
शिवराज प्रतिष्ठान
▶ वर्ष : १२
▶ देखावा : आकर्षक सजावट अन् बाप्पांची सुबक मूर्ती 
▶ अध्यक्ष: नवनाथ कानसकर, उपाध्यक्ष :
रवी सरकाळे
▶ स्थळ: धानोरी गावठाण
शिवराज प्रतिष्ठान ▶ वर्ष : १२ ▶ देखावा : आकर्षक सजावट अन् बाप्पांची सुबक मूर्ती ▶ अध्यक्ष: नवनाथ कानसकर, उपाध्यक्ष : रवी सरकाळे ▶ स्थळ: धानोरी गावठाण
शिवशक्ती मित्रमंडळ 
▶वर्ष: ३३ 
▶ देखावा: आकर्षक विद्युतरोषणाई 
▶ अध्यक्ष : अथर्व टिंगरे, उपाध्यक्ष: आदित्य आल्हाट 
▶ स्थळ: भैरवनगर, धानोरी
शिवशक्ती मित्रमंडळ ▶वर्ष: ३३ ▶ देखावा: आकर्षक विद्युतरोषणाई ▶ अध्यक्ष : अथर्व टिंगरे, उपाध्यक्ष: आदित्य आल्हाट ▶ स्थळ: भैरवनगर, धानोरी
श्री अष्टविनायक मित्रमंडळ
▶ वर्ष : १६
▶ देखावा: विश्रांतवाडी परिसरातील सर्वांत उंच
श्री गणेशमूर्ती
▶ अध्यक्ष: ओमकार ढाणे, उपाध्यक्ष : ओमकार
नायर 
▶ स्थळ : सैनिकनगर, येरवडा
श्री अष्टविनायक मित्रमंडळ ▶ वर्ष : १६ ▶ देखावा: विश्रांतवाडी परिसरातील सर्वांत उंच श्री गणेशमूर्ती ▶ अध्यक्ष: ओमकार ढाणे, उपाध्यक्ष : ओमकार नायर ▶ स्थळ : सैनिकनगर, येरवडा
निंबाळकरनगरचे महाराजा गजवक्र मित्रमंडळ
▶ वर्ष: ३
▶ देखावा: बारा ज्योतिर्लिंग दर्शन
▶ अध्यक्ष : योगेश निंबाळकर,
उपाध्यक्ष : विक्रांत सरोदे
▶ स्थळ: निंबाळकरनगर, लोहगाव
निंबाळकरनगरचे महाराजा गजवक्र मित्रमंडळ ▶ वर्ष: ३ ▶ देखावा: बारा ज्योतिर्लिंग दर्शन ▶ अध्यक्ष : योगेश निंबाळकर, उपाध्यक्ष : विक्रांत सरोदे ▶ स्थळ: निंबाळकरनगर, लोहगाव
शिवतेज तरुण मंडळ
▶ वर्ष: ३७
▶ देखावा : महादेवाची भव्य प्रतिमा आणि विद्युतरोषणाई
▶ अध्यक्ष: संदीप मोझे,
उपाध्यक्ष : शरद मालुसरे
▶ स्थळ: मोझे आळी, लोहगाव
शिवतेज तरुण मंडळ ▶ वर्ष: ३७ ▶ देखावा : महादेवाची भव्य प्रतिमा आणि विद्युतरोषणाई ▶ अध्यक्ष: संदीप मोझे, उपाध्यक्ष : शरद मालुसरे ▶ स्थळ: मोझे आळी, लोहगाव
नवशक्ती मित्रमंडळ 
▶ वर्ष: १७
▶ देखावा: वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी
जनजागृती 
▶ अध्यक्षः ज्ञानेश्वर बोबडे, उपाध्यक्ष: मुकुंद सोळंके
▶ स्थळ: सादबानगर, धानोरी
नवशक्ती मित्रमंडळ ▶ वर्ष: १७ ▶ देखावा: वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी जनजागृती ▶ अध्यक्षः ज्ञानेश्वर बोबडे, उपाध्यक्ष: मुकुंद सोळंके ▶ स्थळ: सादबानगर, धानोरी
अष्टविनायक मित्रमंडळ 
▶ वर्ष: १९ 
▶ देखावा: श्री तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती 
▶ अध्यक्ष : शुभम रासकर, उपाध्यक्ष: सिद्धार्थ जवारे
▶ स्थळ: आनंदनगर, पोरवाल रोड चौक, लोहगाव
अष्टविनायक मित्रमंडळ ▶ वर्ष: १९ ▶ देखावा: श्री तिरुपती बालाजी मंदिराची भव्य प्रतिकृती ▶ अध्यक्ष : शुभम रासकर, उपाध्यक्ष: सिद्धार्थ जवारे ▶ स्थळ: आनंदनगर, पोरवाल रोड चौक, लोहगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news