Pune Ganapati: पुण्यात गणपतीसाठी जाताय? या मंडळाचे देखावे आवर्जून पहा

ganpati dekhava in pune: वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे आणि कर्वेनगर परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा जिवंत देखाव्यांसह पौराणिक देखावे
Pune Ganapati Decoration
Pune Ganapati DecorationPudhari
Published on: 
Pune Ganeshotsav Decoration
Pune Ganeshotsav DecorationPudhari

श्रीकृष्ण मित्रमंडळ

  • वर्ष : २५

  • देखावा : ‘रक्तबीज राक्षसाचा वध’ या विषयावर जिवंत देखावा

  • संस्थापक : विकी चौधरी, अध्यक्ष : अखिलेश पांडे, उपाध्यक्ष : मनोहर अहिवळे

  • स्थळ :  वारजे बसस्टॉप

गणेश मित्रमंडळ, उत्तमनगरचा राजा

  • वर्ष : ४६

  • देखावा : भव्य गजमहालाची आकर्षक प्रतिकृती

  • अध्यक्ष : सुरेश गुजर, उपाध्यक्ष : शिवाजी गायकवाड, कार्याध्यक्ष : महेश मरोळ

  • स्थळ :  उत्तमनगर पोलिस ठाण्यासमोर

श्रीमंत अष्टविनायक मित्रमंडळ

  • वर्ष : ३७

  • देखावा : ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठाची भव्य प्रतिकृती

  • अध्यक्ष : सचिन देशमुख, उपाध्यक्ष : चेतन वर्पे, कार्याध्यक्ष : सचिन नामदेव दांगट

  • स्थळ :  नवभारत शाळेजवळ, शिवणे

श्रीमंत हनुमान तरुण मंडळ (समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळ)

  • वर्ष:  ५९

  • देखावा : छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमावरील जिवंत देखावा

  • संस्थापक :  बाजीराव किंडरे, अध्यक्ष : संदीप धावडे

  • स्थळ : उत्तमनगर गावठाण

अखिल एनडीए रोड मित्रमंडळ

  • वर्ष : १०

  • देखावा : डीजेच्या तालावर थिरकणारी विद्युतरोषणाई

  • संस्थापक : कुणाल दांगट, अध्यक्ष : रक्षक पाटील

  • स्थळ :  शिवणे शिंदे पूल

अखिल इंगळे काॅलनी मित्रमंडळ

  • वर्ष : १६

  • देखावा : महाकाल मंदिराची भव्य प्रतिकृती

  • अध्यक्ष : कुणाल इंगळे, उपाध्यक्ष : सुमीत कांबळे

  • स्थळ :  इंगळे काॅर्नर, शिवणे

महाराजा मित्रमंडळ

  • वर्ष : १४

  • देखावा : श्री दत्त गुरूंच्या रूपातील आकर्षक बाप्पांची मूर्ती

  • संस्थापक : नीलेश घारे, अध्यक्ष : अजय सपकाळ, कार्याध्यक्ष : नीलेश दाभाडे

  • स्थळ :  वारजे गणपती माथा

गणेश मित्रमंडळ, ट्रस्ट

  • वर्ष : ४८

  • देखावा : आकर्षक महाल व श्रींची सुबक मूर्ती

  • अध्यक्ष : संदीप वाडेकर, उपाध्यक्ष : आकाश कोळपकर, कार्याध्यक्ष : अनिल मानकर, निखिल सोननीस, साई कारके

  • स्थळ :  वारजे एनडीए रोड

जयहिंद तरुण मंडळ

  • वर्ष : ४८

  • देखावा : आकर्षक विद्युतरोषणाई

  • अध्यक्ष : अजिंक्य शिंदे, उपाध्यक्ष : वेदांत कोंढाळकर, विश्वस्त : भारतभूषण बराटे  

  • स्थळ :  वारजे गावठाण

जयहिंद मित्रमंडळ

  • वर्ष : ४६

  • देखावा : 'संस्कृती पुण्याची' विषयावर जिवंत देखावा

  • अध्यक्ष : सुरेंद्र कामठे,  उपाध्यक्ष : आकाश दांगट

  • स्थळ :  कामठेवस्ती, शिवणे

बिजली तालीम मित्रमंडळ ट्रस्ट

  • वर्ष : २७

  • देखावा : संगीताच्या तालावर थिरकणारे कारंजे

  • अध्यक्ष : शुभम बराटे, उपाध्यक्ष : अभिजित सोनावणे

  • स्थळ : कर्वेनगर

नवजीवन तरुण मंडळ ट्रस्ट

  • वर्ष : ५४

  • देखावा : 'प्रतापगडचा रणसंग्राम' या विषयावर जिवंत देखावा

  • अध्यक्ष : संतोष दळवी, उपाध्यक्ष : शैलेश वरघडे, कार्याध्यक्ष : जय ओव्हाळ4

  • स्थळ :  कर्वेनगर, मावळे आळी

शिवगर्जना मित्रमंडळ ट्रस्ट, कर्वेनगर

  • वर्ष : २८

  • देखावा : आद्य क्रांतिसूर्य उमाजी नाईक यांच्या जीवनपटावरील ऐतिहासिक जिवंत देखावा

  • अध्यक्ष : यशवंत मोहिते, उपाध्यक्ष : लहू वांजळे, विश्वस्त : बालाजी पवार

  • स्थळ :  कर्वेनगर बसस्टॉप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news