Verna IDC Sexual Assault Case |वेर्णा आयडीसी अत्याचार प्रकरण! नराधम इरफान खानचा जामीन अर्ज फेटाळला; कोर्टाचा मोठा निर्णय

Verna IDC Sexual Assault Case | वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील एका लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले इरफान खान (वय २३) याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.
 Consumer Justice-2026 |
Consumer Justice-2026 | न्यायाधीशांची संख्या अपुरी; ग्राहक संरक्षण अडचणीत?File Photo
Published on
Updated on

सासष्टी: वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीतील एका लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केलेले इरफान खान (वय २३) याचा जामीन अर्ज दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

 Consumer Justice-2026 |
Goa Sexual Harassment Case | कळस गाठला! विद्यार्थ्यांचे शोषण करणाऱ्या प्राचार्याचे 'बड्या' नेत्यासमोर लोटांगण; कुशावती हादरले

संशयितावर वेर्णा पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक केली होती. १५ फेब्रुवारी रोजी संशयिताने पीडितेवर तिच्या संमतीशिवाय अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास त्याने पीडितेला वेर्णा आयडीसी येथील एका निर्जनस्थळी नेऊन बेल्टने मारहाण करत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला.

 Consumer Justice-2026 |
Goa Soham Naik Case | नराधम सोहम नाईकचा सैतानी चेहरा! एकाच कुटुंबातील ३ सख्ख्या बहिणींचे लैंगिक शोषण; गोव्याला फुटला घाम

या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती. या सुनावणीदरम्यान, संशयिताने स्वतःचा बचाव करताना आपल्याला या खोट्या प्रकरणात अडकवल्याचा दावा केला होता. मात्र सरकारी वकिलांनी याला विरोध केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news