Goa Dams Overflow | गोव्यात मुसळधार पावसाची कमाल! साळावलीसह राज्यातील तीन धरणे ओव्हरफ्लो

Goa Dams Overflow | साळावलीत १०८ टक्के, पंचवडी, गवाणेत १०१ टक्के पाणी
Goa Dams Overflow
Goa Dams Overflow
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
अलीकडे पडलेल्या मुसळधार पावसामुळे साळावली धरण १०८ टक्के भरले आहे, तर पंचवडी आणि गवाणे धरण १०१ टक्के भरले आहे. सध्यास्थितीत सर्वात कमी पाणी (६६ टक्के) चापोली धरणात आहे. गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरण ८५ टक्के भरले आहे.

Goa Dams Overflow
Drug Case Goa | ड्रग्ज, गुन्हेगारी, अवैध कृत्यांविरुद्ध गोवा पोलिसांची राज्यव्यापी कारवाई; रेल्वे स्थानकांतही तपासणी मोहीम

पावसाने दडी मारल्याने राज्यातील धरणे भरतात की, नाही अशी शंका निर्माण झाली होती. भविष्यातील पाणीटंचाईचे चित्र डोळ्यांसमोर येत होते. मात्र, पावसाने दमदार हजेरी लावली आणि ३ धरणे ओव्हरफ्लो झाली. आता पाणी टंचाईची झळ बसणार नाही, उन्हाळ्यातही पाणी पुरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राज्यातील धरणांची स्थिती...

Pudhari

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news