सुनीता सावंत, नितीन रायकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर file photo
गोवा
सुनीता सावंत, नितीन रायकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार
पणजी : केंद्र सरकारकडून उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकांची घोषणा झाली असून दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत आणि अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापन संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन व्ही रायकर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात येतील.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)