Panjim Municipal Corporation Reservation | पणजी महापालिका निवडणुकीचे प्रभाग आरक्षण जाहीर

Panjim Municipal Corporation Reservation | पणजी महापालिकेच्या मार्च महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे.
Panaji Municipal Corporation Reservation
Panaji Municipal Corporation Reservation
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजी महापालिकेच्या मार्च महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग आरक्षण जाहीर केले आहे. मंगळवारी सरकारी राजपत्रात राज्य निवडणूक आयुक्त मिनीनो डिसोझा यांच्या सहीने ही आरक्षण अधिसूचना जारी करण्यात आली.

Panaji Municipal Corporation Reservation
Goa Police | ... अखेर 'त्या' पोलिस निरीक्षकाची बदली

महापालिकेचे १० प्रभाग महिलासाठी, अनुसूचित जमाती (एसटी) १ व इतर मागासवर्गीय (ओबीसी) ८ व सामान्य खुले ११ अशा प्रकारे राखीवता आहे. प्रभाग ४ महापौर रोहित मोन्सेरात यांचा असून तो खुला सामान्य ठेवण्यात आला आहे. प्रभाग आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्र. १ एसटी महिला, २ ओबीसी महिला, ३ ओबीसी महिला, ४ - सामान्य,

Panaji Municipal Corporation Reservation
Goa News | अल्पवयीन बलात्कार प्रकरणात मंत्री बाबूश मोन्सेरात यांना सत्र न्यायालयाकडून क्लीन चीट

५ सामान्य, ६ ओबीसी, ७ सामान्य, ८ ओबीसी महिला, ९- सामान्य, १०- सामान्य, ११ ड्ड सामान्य, १२ - सामान्य, १३ सामान्य, १४ ओबीसी, १५-ओबीसी, १६ महिला, १७सामान्य, १८ -सामान्य, १९- महिला, २०- सामान्य, २१-ओबीसी, २२- महिला, २३-महिला, २४ सामान्य, २५ महिला, २६- सामान्य, २७ - ओबीसी, २८- सामान्य, २९ - महिला, ३० - सामान्य.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news