Ponda Accident News : फोंडा तिस्क येथे मामलेदार कार्यालयासमोर कदंबा व कारची धडक, एकजण जखमी

या अपघातात कार आणि कदंबा बसचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Ponda Accident News
Ponda Accident News : फोंडा तिस्क येथे मामलेदार कार्यालयासमोर कदंबा व कारची धडक, एकजण जखमीFile Photo
Published on
Updated on

आडपई : पुढारी वृत्तसेवा

फोंडा तिस्क येथे मामलेदार कार्यालयासमोर कदंबा (जी ए ०३ X ०४४८) व मारूती (जी ए ०५ D ५०१५) कारची धडक झाली. कदबां कवळेहून फोंड्याला जात होती, तर मारुती कार रवीनगर खडपाबांदहून गावणेला जात होती. एका बाजूला पार्क करून ठेवलेल्या गाडीमुळे ड्रायव्हर दचकला व गाडीवरचा ताबा सुटून हा अपघात झाला.

Ponda Accident News
Goa Statehood Day 2025 | गेल्या ३८ वर्षांत गोव्यानं नेमकं काय कमावलं आणि काय गमावलं?

या अपघातात मारुती कारच्या समोरच्या भागाचे बरेच नुकसान झाले आहे. कदंबा बसचे बंपरचेही नुकसान झाले आहे. अपघातात मारुती कार चालक किरकोळ जखमी झाला आहे. शेवटी फोंडा पोलिसांनी पंचनामा करून रस्ता मोकळा करून दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news