Goa High Court | खुनाचा प्रयत्न; संशयितास जामीन मंजूर

Goa High Court | खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या संशयित स्वानंद अंबादास कसबे (वय ४०) याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल होऊन वर्ष उलटले तरी ३६ साक्षीदारांपैकी एकाही साक्षीदाराची साक्ष तपासली नाही.
Goa High Court
Goa High CourtPudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या संशयित स्वानंद अंबादास कसबे (वय ४०) याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल होऊन वर्ष उलटले तरी ३६ साक्षीदारांपैकी एकाही साक्षीदाराची साक्ष तपासली नाही.

Goa High Court
Vinod Palyekar Case | तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून माजी मंत्र्यांकडून लैंगिक अत्याचार

सुनावणीला विलंब संशयिताच्या कोणत्याही चुकीमुळे झालेला नाही. या खटल्यावर निर्णय लवकर लागण्याची शक्यता कमी आहे, असे निरीक्षण करत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने संशयिताला सशर्त जामीन दिला.

Goa High Court
Santa Cruz Bondvol Lake | बोंडवेल तलावाच्या 200 मीटर परिघात बांधकामांना 'ब्रेक'! मंत्री विश्वजित राणे यांचे मोठे आश्वासन

हॉटेलात म्हापसा येथील स्वागतिका म्हणून कामाला असलेल्या संदेश पाडोस्कर याच्यावर संशयिताने स्वानंद कसबे याने १९ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास चाकूने हल्ला करून पसार झाला होता. या हल्ल्यात संदेश जखमी होऊनही त्याने संशयिताचा पाठलाग केला मात्र तो पसार झाला. संदेश जखमी अवस्थेत हॉटेलकडे परतला व पडून बेशुद्ध झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news