Goa Sex Scandal Soham Naik case |सोहम नाईकविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र

सेक्स स्कँडल प्रकरण
Goa Sex Scandal Case
Goa Sex Scandal Case
Published on
Updated on

पणजी : कुडचडे परिसरातील एका अल्पवयीन मुलीसोबतच्या सोहम नाईक चित्रीकरण करून अश्लील कृत्याचे तो व्हिडीओ प्रसारित केल्याच्या गंभीर प्रकरणात गोवा क्राईम ब्रँचने संशयित सोहम नाईक याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. राज्यात नोंदविण्यात आलेल्या या प्रकरणात संशयिताने पीडित मुलीशी संबंधित अश्लील कृत्याचा व्हिडीओ तयार करून तो प्रसारित केल्याचा आरोप आहे.

याच प्रकरणाशी संबंधित आणखी एका बाबतीत, क्राईम ब्रँच पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील कथित बलात्कार आणि त्या घटनेचे चित्रीकरण केल्याच्या आरोपांबाबत बाल न्याय मंडळासमोर (जेजेबी) अहवाल सादर केला आहे. या घटनेच्यावेळी संशयित व पीडित मुलगी दोघेही अल्पवयीन असल्याने हे प्रकरण बाल न्याय प्रणालीअंतर्गत हाताळले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news