Goa Navratrostav |गोवा नवरात्रोत्‍सव : देव बसले मखरात

Goa Navratrostav |गोवा नवरात्रोत्‍सव : देव बसले मखरात

सोमवारी नवरात्राला प्रारंभ झाला आहे. गोव्यात विशेषत: फोंडा तालुक्यात नवरात्रोत्सवात विविध मंदिरांत देवांचे मखर सजवले जाते. ते पाहाण्यासाठी लोकांची गर्दी होत असते.

1. ढवळी येथील श्री देवी भगवती

छाया : आविष्कार मोने
छाया : आविष्कार मोने

ढवळी (ता. फोंडा) येथील श्री देवी भगवतीचे सजवलेले आकर्षक मखर.

2. श्री कपिलेश्वर देव

छाया: प्रशांत नाईक
छाया: प्रशांत नाईक

कपिलेश्वरी येथे कपिलेश्वर देवस्थानात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मखरात बसलेले श्री कपिलेश्वर देव.

3. श्री नवदुर्गा देवी

छाया: प्रशांत नाईक
छाया: प्रशांत नाईक

मडकई येथे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मखरात बसलेली श्री नवदुर्गा देवी.

4. श्री कामाक्षी देवी

छाया: प्रशांत नाईक
छाया: प्रशांत नाईक

रामनाथी येथे श्री रामनाथ देवस्थानात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मखरात बसलेली श्री कामाक्षी देवी.

5. श्री महालक्ष्मीची मूर्ती

छाया: प्रशांत नाईक
छाया: प्रशांत नाईक

तळावली येथे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सजवलेली श्री महालक्ष्मीची मूर्ती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news