

सासष्टी: 'हाकवी ग्रेस' हा एक विरंगुळगावा खेजा माणून परिचित आहे. वाढदिवसांच्या पाटयां म्हणा, कौटुंबिक छोट्या-मोठ्या पाटर्चा म्हणा किंवा गोळाच्या मैदानात मध्यांतरीच्यावेळी विरंगुळ्याचा खेळ म्हणून 'हाऊजी गेम्स' खेळल्या जातात. दहा हजारांपर्यंत चक्षीसे दिली जात होती, इथपर्यंत ठिक होते; पण आता अलोकदेव हाऊनीच्या बक्षिसांची किंमत लाखो रुपयांच्या घरात जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. धकादायक बाब म्हणजे या प्रकारांबाबत विभागाला कल्पना नसल्याचेही खुद्द संबंधित खात्याच्या अधिकायांनीच सांगितले. तसेच कारवाईचेही सूतोवाच दिले आहे.
येत्या शुक्रवारी १४ मार्च रोजी बार्का येथे आयोजित केलेल्या एका नृत्य रजनीच्या कार्यक्रमात ग्रॅड साऊनी ६ लाख रुपये बक्षीस, फुल हाकवी ५ लाख रुपये चक्षीय व हाऊबीची इतर बक्षिसे मिळून राऊजीचा व्यवहार सुमारे १४ लाखांपर्यंत जातो. तर नावेली येथील यंग बॉईज नावेलीतर्फे अखिल गोवा खुली ओपन कराओके नाईट कार्यक्रमाचे आयोजन केले असून १५ लाखांपर्यंत हाऊजी कुलस विक्रीस ठेवलेली आहेत. १ ते ३ लाखांची वेगवेगळी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. आयोजकांनी तीन हाऊनी कुपन्सची किंमत १ हजार रुपये ठेवलेली आहे. या कार्यक्रमात सुमारे २ हजारांहून अधिक कुपन्स विक्री होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आर्थिक व्यवहाराच्या उलाबालीकडे लक्ष वेधले असता आयोजकांकडे २० लाखांहून अधिक रकम जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यापैकी चक्षिसांची रकम वाजा केल्यास आयोजकांकडे ६ लाखांहून अधिक रकम शिल्लक राहण्याची शक्यता आहे. खरे म्हणजे, या व्यावसायिक हाऊजी खेळाचा हा स्कागदा व्यवहार आहे.
आवका कायदा १९६१ कलम ५६(२) नुसार लॉटरी व गेम्स मधून मिळवलेले उत्पत्र इतर उत्पन प्रतीतून मिळवलेले ठरते. १० हजारांपर्यंतचे उत्पन्न कोणालाही मिळू शकते. त्या रकमेला आयकर लागू होत नाही; पण १० रुपयांहून अधिक बक्षिसांच्या स्वरुपात प्राप झालेले उत्पन वरील आयकर विभागाच्या नियमाला लागू पाहते. १० हजार रुपये जास्त बक्षीस विजेत्याला ३० टके आयकर भरावा लागतो.
वरील दोन्ही कार्यक्रमात जाहीर केलेली बक्षीसे आयकर खात्याला लागू पडतात. त्याशिवाय जीएसटी वेगळा कर भरावा लागती, हाऊजी कूपनच्या १५ लाख रुपये विवेत्या स्पर्धकाला साडेतीन लाख रुपये नायकर विभागाला भराने लागणार आहे. तसेच साऊनी मनच्या विक्रीवर २० लाखांची उत्पत्र प्राप्ती केल्याने आयोजकांना खर्च काडून सुमारे अडीव लाख रुपये आयकर विभागाला भरावे लागणार आहे. त्याशिवाय जीएसटी कर वेगळा असेल असे आपकर विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.
राज्यात अशा प्रकारे डाऊनीच्या स्वरुपात मीठ्या प्रमाणात होणारी लाखो रुपयांची उलावाल म्हणजे विरंगुळ्याचे साधन अथवा लॉटरीचा प्रकार नसून निम्मळ आर्थिक व्यवहाराचा गॅम्बलिंग, जुगार आहे. या बुगराला वेळीच आळा बसला पाहिजे. अन्यथा तमाम जनता था जुगाराच्या विळख्यात अडकण्याची भिंती आयकर विभागाच्या अधिका-यांनी व्याक केली.
राज्यात होणाऱ्या संगीत रवनीचे कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांच्या ठिकाणी अशा प्रकसे लाखों रुपयांच्या हाऊजी कूपनच्या विक्रीतून होत असलेल्या आर्थिक व्यवहाराबद्दल आयकर विभाग अभिज्ञ आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हाऊजी कूपनद्वारे लोकांना लाखो रुपयांची उत्पन्न प्राप्ती होत असल्याचे आयकर विभागाच्या निदर्शनास आढळून आले आहे, असे वरिष्ठ आयकर अधिकारी सुमित कुमार निराली यांनी सांगितले.
दहा हजार रुपये किमतीपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक व्यवहार करणारी संस्था किंवा लॉटरी, हाऊबी कृपनचा व्यवहार करणारी संस्था सरकारी प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असली पाहिजे संबंधित संस्थांनी आर्थिक व्यवहार करताना आयकर विभागाला कळविले पाहिजे. डाऊजी कृषनगया विक्री व्यवहारातून लाखो स्पांची उलाढाल करण्यासह लाखो रुपयांची बक्षिसे पोषित करणाऱ्या त्या हाऊजी आयोजकांचा आयकर विभागाला शोध घ्यावा लागेल, असे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाबाबा आयकर विभागाध्या प्रधान संचालकांना कळविले जाणार आहे. चौकशीला गती दिली जाईल तसेच आयोजकांवर टेक्स एबिजन पीटिशन (कर चुकवेगिरी याचिका) दाखाल केली जाईल.
सुनित कुमार निराली (वरिष्ठ आयकर अधिकारी )