Gauri Achari Murder Case | गौरी आचारी हत्या; पुरवणी आरोपपत्र खंडपीठाने फेटाळले

Gauri Achari Murder Case | चार वर्षांपूर्वी प्रा. गौरी आचारी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जुने गोवे पोलिसांनी दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र फेटाळून लावले आहे.
Court
CourtPudhari
Published on
Updated on

चार वर्षांपूर्वी प्रा. गौरी आचारी यांच्या हत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जुने गोवे पोलिसांनी दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र फेटाळून लावले आहे. या पुरवणी आरोपपत्रात आरोपी गौरव बिद्रे याची ओळखपरेड अहवाल तसेच जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषणाचा समावेश करण्यात आला होता.

Court
Nasrapur Case Investigation: नसरापूर चिमुकली हत्या प्रकरण: एसआयटीच्या वेगवान तपासामुळे आरोपीला फाशी

मात्र, हे पुरावे पुरवणी आरोपपत्राद्वारे नोंदविणे ग्राह्य नसल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ते स्वीकारण्यास नकार दिला. खटल्याची सुनावणी मूळ आरोपपत्रातील पुराव्यांच्या आधारेच पुढे सुरू राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news