Goa Soham Naik Case | कुडचडे सेक्स स्कँडल: सोहम नाईकची कोठडी संपली, आज बाल न्यायालयात होणार हजर

Goa Soham Naik Case | कथित सेक्स स्कँडलप्रकरणी तिसऱ्या गुन्ह्यात अटक केलेल्या सोहम सुशांत नाईक याला दिलेली तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने दि. १३ रोजी त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली.
Sex Scandal Case
Sex Scandal Case
Published on
Updated on

पणजी : कुडचडेतील

कथित सेक्स स्कँडलप्रकरणी तिसऱ्या गुन्ह्यात अटक केलेल्या सोहम सुशांत नाईक याला दिलेली तीन दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने दि. १३ रोजी त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Sex Scandal Case
Nashik Vegetable Prices Drop | नाशिकच्या बाजारात भाजीपाला मातीमोल! आवक वाढल्याने कोथिंबीर, मेथी अन् शेपूचे दर गडगडले

पोलिसांनी संशयित सोहम नाईक याचा महत्त्वाचा पुरावा असलेला मोबाईलमधील अश्लील व्हिडीओ पुन्हा मिळवण्यासाठी तो वेर्णा येथील फोरेन्सिक लॅबकडे दिला. अहवाल मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे पोलिसांना पीडितांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यात अडचणी येत आहे. मोबाईल जप्त करण्यापूर्वी त्याने सर्व व्हिडीओ काढून टाकले होते. अहवाल मिळाला की, आणखी काही मुली अजून ज्या तक्रार देण्यास पुढे आलेल्या नाहीत, त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news