गोवा: मडगाव घोगळ येथे टेम्पो ट्रॅव्हलर्स जळून खाक | पुढारी

गोवा: मडगाव घोगळ येथे टेम्पो ट्रॅव्हलर्स जळून खाक

पणजी : पुढारी वृत्तसेवा : मडगाव घोगळ परिसरात पेट्रोल पंपानजिक टेम्पो ट्रॅव्हलर्सला आग लागली. यात टेम्पो ट्रॅव्हलर्स जळून खाक झाली असून अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. यात कोणालाही दुखापत झालेली नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

 

Back to top button