

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः कामाची गती वाढविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता. आपल्या कला व छंदासाठी पुरेसा वेळ दिल्यास मन ताजेतवाने होण्यास मदत होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः आपल्या कार्यस्थळी आपल्या बुद्धीकौशल्याचे कौतुक होईल. मुत्सद्दीपणाने निर्णय घ्याल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः नोकरी-धंद्यात चांगली परिस्थिती राहील. नवीन संधी मिळतील; पण त्यासाठी परिश्रम घ्यावेत. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः अनुकूल घटना घटित होतील. कामात उत्साह राहील. भाग्याची साथ राहील. इतरांशी असलेले गैरसमज दूर करण्यात यश मिळेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः घरगुती तसेच व्यवसाय, धंद्यातील कामासाठी जास्त परिश्रम घेतले गेल्यामुळे दमछाक होईल, कामे किचकट होतात असे वाटेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः नोकरीत प्रगती होईल. कामाचा आणि जबाबदारीचा सतत विचार करू नका. घरातील सदस्यांसाठी वेळ द्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः आर्थिक आवक चांगली राहील. व्यवसाय-धंद्यातील जुनी येणी वसूल होतील. उत्पन्नातून काही शिल्लक राहील याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः जमीन-जुमला, स्थावर मिळकत याविषयीची कामे होतील. नोकरीतील दिवस सर्वसामान्य असेल. संघर्षातून शांतपणे मार्ग काढणे योग्य ठरेल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः यशाच्या वार्ता कानावरती पडतील. चांगला काळ आहे. आपली बाजू वरचढ ठरून इतरांवर आपला प्रभाव राहील. मात्र व्यवसायात सामान्य स्थिती राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः अपेक्षेप्रमाणे कामे होणार नाहीत तसेच आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे हितकारक ठरेल. खाण्यापिण्याची काळजी घ्या. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः नोकरी-धंद्यात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. सहकार्यांना सांभाळून घ्या. आर्थिक बाबतीतील अंदाज बरोबर ठरतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः जीवनसाथीला समजून घ्या. घरात एखादे छोटेसे धार्मिक कार्य घडेल. तरुण-तरुणींना प्रेमात यश लाभेल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक