

स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनी मोटोरोलाने आपला पहिला लॅपटॉप ‘Moto Book 60’ भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. यामध्ये OLED डिस्प्ले, इंटेलचे Core 5 व Core 7 प्रोसेसर, 32GB RAM पर्यंत क्षमतेसह 1TB SSD स्टोरेज, आणि ड्युअल स्टीरिओ स्पीकर्ससह Dolby Atmosचा सपोर्ट मिळतो.
(Motorola AI Laptop)
लॅपटॉपमध्ये Windows 11 Home ऑपरेटिंग सिस्टम असून, 60Whr बॅटरीसह 65W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. हा लॅपटॉप लाईटवेट असून, Wi-Fi 7, Bluetooth 5.4 यांसारखी अत्याधुनिक कनेक्टिव्हिटी मिळते. सुरक्षेसाठी मिलिटरी ग्रेड मजबुती आणि AI फीचर्सचा समावेश आहे. हा लॅपटॉप 23 एप्रिलपासून Flipkart वर Bronze Green व Wedge Wood रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. किंमत ₹61,999 पासून सुरू होते.
14 इंचांचा 2.8K OLED डिस्प्ले
120Hz रिफ्रेश रेट, 500 निट्स ब्राइटनेस
Dolby Vision आणि HDR सपोर्ट
Intel Core 5 210H आणि Core 7 240H पर्याय
Intel Integrated Graphics
16GB ते 32GB DDR5 RAM
512GB ते 1TB PCIe 4.0 SSD स्टोरेज
Windows 11 Home
60Whr बॅटरी
65W फास्ट चार्जिंग सपोर्ट
मिलिटरी ग्रेड मजबुती
वजन: 1.39 किलो
रंग पर्याय: Bronze Green आणि Wedge Wood
1080p फुल HD वेबकॅम
Dual Stereo स्पीकर्स
Dolby Atmos आणि 2W ऑडिओ आउटपुट
Wi-Fi 7
Bluetooth 5.4
2 x USB Type-A 3.2 Gen 1
2 x USB Type-C 3.2 Gen 1
HDMI, DisplayPort 1.4
3.5mm ऑडिओ जॅक, microSD कार्ड स्लॉट
इंटेलिजेंट टास्क मॅनेजमेंट
स्मार्ट पॉवर मॅनेजमेंट
AI बेस्ड व्हॉईस आणि व्हिडीओ एन्हान्समेंट