सांगली : प्रतिनिधी
दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने खास महिलांसाठी आज (शनिवार) दु. 2 वाजता अर्चना सावंत हिचा खास बहारदार लावणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भावे नाट्य मंदिरात हा कार्यक्रम होत असून 'हिरा पन्ना बॅग हब' हे प्रायोजक आहेत. दसरा व दिवाळीचे औचित्य साधून कस्तुरी सभासदांसाठी या लावणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमासाठी येताना कस्तुरी सभासदांनी सोबत ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी सभासद नोंदणी सुरू राहाणार आहे. ज्या महिलांनी सभासद नोंदणी केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर सभासद नोंदणी करावी, असे आवाहन कस्तुरी क्लबच्यावतीने करण्यात आले आहे. पुढील ठिकाणी नाव नोंदणी करू शकता.
अर्चना ऐतवडेकर (आर्चिन्स वुमन टच) 7588505828, लता कांबळे (दीपक मॅचिंग सेंटर, सांगली) 8446552712, पूजा जोशी (गावभाग, सांगली) 9850410522, गझाला तांबोळी (स्फूर्ती चौक, सांगली) 9860311640, संगीता घाटगे (सांगलीवाडी) 9021761388, पद्मा ढोले (समडोळी) 7756073659, माणिक कुंभार (दुधगाव) 7620183744, राणी पाटील (अंकली) 9881355276, रोहिणी म्हेत्रे (सराफ कट्टा) 9637639191. दै. पुढारी संपर्क कार्यालय (हायस्कूल रोड, मिरज) 9503679108, मंजू शिंदे (वसंतनगर) 8668393029, 7620599733, भाग्यश्री जाधव (ब्राम्हणपुरी, मिरज) 9689245729, गीतांजली क्षीरसागर (मिरज), 9156373556, गंधाली गाडगीळ ( निर्मल केंद्र, सांभारे रोड, सांगली) 9850550686, सुप्रिया कुंभार (मौ. डिग्रज) 9881284847, चुनरी क्रिएशन (सांगली) 9850574812, शिल्पा पाटील (सह्याद्रीनगर) 9403138161, किशोरी साळुंखे (विश्रामबाग) 9284775430, श्रेया ब्युटी शॉपी (आशा टॉकीजवळ, मिरज) 9422411773. अधिक माहितीसाठी तनीम अत्तार मोबा : 9325477714, 0233- 6729999 येथे संपर्क साधावा.