सायबर क्राईम- एक धोक्याची घंटा

प्रा. डॉ. सुधाकर भोईटे

 

सायबर क्राईम- म्हणजे कॉम्प्युटरचा वापर करून कोणत्याही प्रकारचा गुन्हा करणे म्हणजे सायबर क्राईम. आजच्या या इंटरनेटच्या युगात सायबर क्राईममध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर-क्राईम ही एक अतिगंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्याविषयी…

आज आपण अशा जगात रहात आहोत की जिथे कॉम्प्युटरचा वापर हा अनिवार्य झालेला आहे. कोणतेही गोष्ट करावयाची झाल्यास  उेािींशीी वापर होत नाही. सर्वच क्षेत्रात  उेािींशीी चा उपयोग केला जात आहे व पुढेही तो वाढतच जाणार आहे.

उदाहरणादाखल जर आपल्याला एखाद्या दवाखान्याचा पत्ता शोधायचा असल्यास लगेच आपण  उेािींशीी वर गुगल सर्च करतो व दवाखान्याचे नाव टाईप करतो, लगेच ते आपल्यास सर्व संबंधित साधर्म्य असलेले दवाखाने व त्याचे डिटेल्स आपल्या मोबाईल किंवा  उेािींशी  वर दाखवते.  ॠेेसश्रश-ारि च्या आधारे आपण त्या पत्त्यावर पोहचण्याचे वेगवेगळे मार्गपण शोधू शकतो. तात्पर्य हेच की, आपण  उेािींशी शिवाय व चेलळश्रश शिवाय आजकाल सर्वच गोष्टी करणे अशक्य झाले आहे. (तसे पाहिल्यास मोबाईलचा हा उेािींशी सारखाच वापर होत आहे.)

संगणकाचा शोध हा मानवाच्या उपयोगासाठी मदतीसाठी केला गेला आहे, पण तशा नाण्याच्या दोन बाजू असतात. (एक बाजू उपयोग व दुसरी बाजू दुरुपयोग) तसेच काहीसे उेािींशी बाबतीत घडत आहे. जर उेािींशी चा वापर योग्यरितीने केल्यास त्याचा निश्‍चितच मानवजातीस फायदा व उपयोग होतो. पण जर अयोग्य रितीने केल्यास त्याचे बरेच तोटे आहेत. उेािींशी चा वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास, चुकीच्या मार्गाने केल्यास, चुकीच्या कामासाठी केल्यास त्याचा तोटा निश्‍चितच आपणा सर्वांना होतो. तो तोटा कदाचित पैशाच्या रूपात किंवा माहिती चोरण्याच्या रूपात किंवा एखाद्यास फसवण्यात त्याची किंवा त्याच्या कंपनीची बदनामी करण्यास केला जाऊ शकतो, (केला जात आहे.)

वरीलपैकी कोणतेही गोष्ट झाल्यास त्यालाच उेािींशी किंवा उूलशी उीळाश (संगणकाचा गैरवार करणे) किंवा सायबर क्राईम म्हटले जाते. त्यालाच जप-श्रळपश र्षीेीव म्हटले जाते. दिवसेंदिवस उूलशी उीळाश मध्ये वाढच होत आहे. 

अगदी ताजे उदा. म्हणजे- उेीोी इरपज्ञ ारळप ेषषळलश, र्झीपश मध्ये (6 ते 7) महिन्यांपूर्वी झालेला 94 कोटी रुपयांचा जप-श्रळपश र्षीेीव.  हा कदाचित बँकिंग क्षेत्रातील भारतातील झालेल्या सर्वात मोठा जप-श्रळपश र्षीेीव म्हणावा लागेल. पण एवढे होऊन देखील आपण सर्वजण जागे न होता नेहमीप्रमाणे सर्वकाही आलबेल असल्याप्रमाणे वागत आहोत. हीच तर खरी शोकांतिका आहे. 

आजघडीला उेािींशी म्हटले की खपींशीपशीं आलेच. खपींशीपशीं म्हणजे एक संगणकाचे मायाजाल आहे. हे मायाजाल (खपींशीपशीं) उेािींशी चे जाळे असे आहे की यामध्ये  भलीभली माणसे याच्या वापरापासून दूर राहू शकत नाहीत. माणूस हा एकदा का याचा वापर करू लागला की तो हळूहळू या जाळ्यात फसू शकतो. जसा याचा वापर वाढत जाईल तसा माणूस (मग कोणीही-एखादा विद्यार्थी) नि कर्मचारी, बँकर, व्यापारी, शिक्षक, चालक, वाहक, प्रवासी, लहान मुले, पालक, गृहिणी याचा तरुण, वृद्ध, मध्यमवयीन सर्वजण याच्या अधिन होऊन जातात.  यालाच आपण व्यसन म्हणतो. (पूर्वी व्यसनाधीन म्हणजे- दारू पिणे, डोज्ञळपस  करणे वगैरे वगैरे होते) पण आता खपींशीपशीं ने भारतीयांना वेड लावले आहे. आजकाल जिथे पाहाल तेथे, उदा.- बसस्टँण्डवर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर, बसमध्ये, रेल्वेत, विमानात जिथे जाल तिथे सर्वजण कानात हेडफोन घालून यामध्ये गुंग झालेला आपल्याला दिसतो. याचा अतिवापर म्हणजे झीेलश्रशा ला निमंत्रण आहेच. पण आपण सर्वजण सुस्त मस्त व आपल्याच तंद्रीत आहोत. आपण सर्वजण व्यसनाधीन (खपींशीपशीं)चे झालेलो आहोत. पण कोण सांगणार व कुणाला सांगणार? सर्वच चित्र सारखेच आहे.

आजच्या या इंटरनेटच्या युगात आपण कठपुतळी झालेलो आहोत. "स्टिफन हॉकींग"- या सायंटिस्टने म्हटलेले आहे की 'ढहश वरूी रीश पे श्रेपसशी ींहरीं ारलहळपशी ुळश्रश्र ीींरीीं र्ीीश्रश्रळपस ींहश र्कीारपी." याचाच अर्थ असा होतो की येणार्‍या काळात मशीन्स (काम्प्युटरचे) राज्य असेल. संगणक मानवाला आज्ञा देईल, तो आपल्याला कंट्रोल करेल, तो आपल्याकडून काम करवून घेईल. मला वाटतेय की ती वेळ आता जवळ येत आहे. त्यामुळे मानवाने वेळीच जागे होणे आवश्यक आहे. नाहीतर मानव हा मशीनला (काम्प्युटरचा) गुलाम व्हायला वेळ लागणार नाही.

थोडक्यात सायबर क्राईम- म्हणजे कॉम्प्युटरचा वापर करून कोणत्याही प्रकारचा गुन्हा करणे म्हणजे सायबर क्राईम. उदा.- कॉम्प्युटरवरील दुसर्‍याची (परवानगी विना) माहिती पाहणे, वाचणे, चोरणे, बदल करणे, त्या माहितीचा दुरुपयोग करणे, त्या व्यक्‍तीस किंवा कंपनीस नुकसान पोहचवणे, त्या व्यक्‍तीची बदनामी करणे, कंपनीची बदनामी करणे, ती माहिती दुसर्‍याला देणे, विकणे, पुरविणे, माहितीत बदल करणे (चुकीचे) डिलीट करणे, कोणत्याही प्रकारे या माहितीचा गैरवापर करणे या सर्व गोष्टी कॉम्प्युटर क्राईम किंवा सायबर काईम म्हटल्या जातात. आजच्या या इंटरनेटच्या युगात सायबर क्राईममध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर क्राईम ही एक अतिगंभीर समस्या निर्माण झाली आहे. पण… पण आपण सर्वजण याकडे दुर्लक्ष करत आहोत व दिवसेंदिवस बिनधास्तपणे या क्राईमचा बळी ठरत आहोत.

                         (पूर्वार्ध)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news