28 September 2025: तुमचे भाग्य आज काय म्हणते? 'या' राशीतील लोकांना उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल.

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi AI Photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. आपल्या पालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आणि काळजी घेण्याची गरज भासेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : वैरभावाचा त्याग करा. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा म्हणून मयदिच्या बाहेर खर्च करू नका. प्रश्न सोडविण्यासाठी मित्र सल्ल्याची अपेक्षा धरतील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : अंगदुखीची दाट शक्यता आहे. शारीरिक ताण घेऊन काम करणे टाळा. कारण त्यामुळे शरीरावर अतिरिक्त ताण येईल. पुरेशी विश्रांती घ्यायला विसरू नका.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : ज्या विषयात कमजोर आहे त्या विषयाच्या बाबतीत गुरुजनांसोबत बोलू शकता. गुरूंचा सल्ला समजण्यात उपयुक्त ठरेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : प्रत्येक माणसांचे म्हणणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : तुम्ही काही किमती वस्तू हरवाल. कुटुंबातील सदस्यांसोबत संमेलन, एकत्रित कार्यक्रम केल्याने प्रत्येकाचा मूड चांगला बनेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : घरात समस्या उद्भवू शकते. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. व्यस्त दिनचर्येचा व्यतिरिक्त ही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यात सक्षम व्हाल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : मानसिक शांती मिळेल. ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या जोडीदाराची एक विस्मयकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दिष्ट गाठू शकाल, अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्‍या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news