

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात उत्साह वाढेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ : दिवस सुखद आणि समाधानकारक राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक व्यवहारात लाभ होईल. आरोग्य सांभाळा.
मिथुन : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य लाभेल. कामात यश मिळेल. बोलताना संयम ठेवा.
कर्क : मन प्रसन्न राहील. कौटुंबिक सुख मिळेल. कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारेल. शिवपूजन लाभदायक ठरेल.
सिंह : कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. नवीन जबाबदारी येऊ शकते. आर्थिक नियोजन करा. आत्मविश्वास कायम ठेवा,
कन्या : आज कामात प्रगती होईल. नवीन योजनांना गती मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.
तूळ : आनंदाची बातमी तूळ मिळू शकते. आर्थिक लाभाचे योग. नातेसंबंध अधिक दृढ होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
वृश्चिक : उत्साह वाढेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.
धनू : धार्मिक कार्यात मन रमेल. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवा.
मकर : आज मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत अनुकूलता राहील. जुने प्रश्न सुटतील. आरोग्याची काळजी घ्या.
कुंभ : नवीन कल्पनांना यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. घाईघाईने निर्णय घेऊ नका.
मीन : आजचा दिवस आनंददायी राहील. कामात चांगली प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतो. मनःशांतीसाठी प्रार्थना करा