Rashi Bhavishya Today: आज या राशीच्या लोकांसाठी धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील; नोकरीत प्रगतीची संधी मिळेल

Horoscope 26 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवीन कामांना गती मिळेल आणि आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. प्रिय व्यक्तींसोबत संवाद वाढेल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : विचारपूर्वक निर्णय घेतल्यास यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील. अनावश्यक खर्च टाळा. मित्रांची साथ लाभेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : घरगुती वातावरण आनंददायी राहील. कामात जबाबदाऱ्या वाढू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून नाभ मिळेल. मन शांत ठेवा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वासाचे योग संभवतात. आरोग्याची यमित काळजी घ्या.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कामातील नियोजन यशस्वी ठरेल. आर्थिक स्थितीत सुधारणा डल. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल, न ओळखी उपयोगी पडतील.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : आत्मविश्वासामुळे अडचणींवर मात कराल. भागीदारीतील कामात लाभहोईल. वाणीवर संयम ठेवा. संध्याकाळ आनंददायी जाईल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. कार्यक्षेत्रात कौतुक मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : नवीन संधींचा लाभ घेण्याचा दिवस. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. प्रवासातून लाभ संभवतो.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. मालमत्तेशी संबंधित कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहील. दिवस समाधानी जाईल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभाची शक्यता आहे. सामाजिक मान-सन्मान वाढेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते. नोकरी-व्यवसायात सकारात्मक घडामोडी होतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आबश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news