

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात उत्साह वाढेल. नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायात लाभदायक संधी मिळतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन : कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतुक होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.
कर्क : आजचा दिवस उत्साहवर्धक ठरेल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढू शकतात. आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्या.
सिंह : आत्मविश्वासामुळे कठीण कामे सोपी होतील. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. गुंतवणुकीचे निर्णय घाईने घेऊ नका.
कन्या : नियोजनबद्ध कामामुळे यश मिळेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होईल. अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ: नवीन संपर्कातून फायदेशीर मिळतील. भागीदारीत यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील.
वृश्चिक : महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात नवीन योजना आखाल. कुटुंबीयांकडून मोलाची साथ मिळेल.
धनू : नवीन कामाची सुरुवात करण्यास प्रेरणा मिळेल. आर्थिक लाभाचे योग संभवतात. प्रवासाचे नियोजन होऊ शकते.
मकर : कामातील सातत्यामुळे प्रगती साधता येईल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल. कुटुंबासाठी वेळ देणे आनंददायी ठरेल.
कुंभ : सर्जनशील विचारांना चालना मिळेल, नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळेल.
मीन : रखडलेल्या कामांना गती मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. भावनिक निर्णय घेणे टाळा.