Horoscope 8 February 2026: 'या' राशींनी आज आर्थिक व्यवहारात घाई करू नये; आजचे राशीभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. आरोग्य साधारण राहील. कामात गती येईल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. खर्च वाढू शकतो. त्यामुळे नियोजन आवश्यक आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात. प्रवासाचे योग आहेत. मानसिक शांततेसाठी वेळ काढा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : खर्चावर नियंत्रण ठेवा. भावनिक निर्णय टाळा. घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल. आर्थिक स्थिती सुधारण्याकडे वाटचाल होईल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वास वाढेल आणि कामात यश मिळेल. नेतृत्वगुणांना वाव मिळेल. मित्रांकडून सहकार्य लाभेल. बोलण्यात संयम ठेवा, गैरसमज टाळा.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाचा ताण जाणवू शकतो; पण संयम ठेवल्यास यश मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल नाही.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : निर्णय क्षमता वाढेल. भागीदारीत फायदे होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : गुप्त शत्रूपासून सावध राहा. मेहनतीचे योग्य फळ मिळेल. अचानक खर्च उद्भवू शकतो. मानसिक तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : शिक्षण व करिअरसाठी चांगला दिवस आहे. नवीन योजना सुरू करण्यास अनुकूल काळ. प्रवास सुखकर ठरेल. आरोग्य उत्तम राहील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : आरोग्याची काळजी घ्या. कामात स्थिरता येईल. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : खर्चावर लक्ष ठेवा. योजना यशस्वी होतील. मुलांच्या यशाने आनंद होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आज मन शांत राहील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढा वाढेल. कामात संयम ठेवल्यास यश मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news