Rashi Bhavishya Today: आजचा दिवस ठरेल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट? तुमची रास काय सांगते?

Horoscope 7 October 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवा विचार आज दिशा दाखवेल. थांबलेले काम पुन्हा सुरू होईल. बोलताना घाई टाळा. संध्याकाळी मन प्रसन्न होईल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : स्थिरपणाच ताकद ठरेल. पैशांबाबत शहाणपणाने निर्णय घ्या. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : शब्दांमधून संधी निर्माण होतील. नवीन ओळख कामी येईल. मनातील संभ्रम कमी होईल. प्रवासाचा योग संभवतो.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : भावनांपेक्षा कृती महत्त्वाची ठरेल. घरातील वातावरण हलकेफुलके राहील. जुनी चिंता मागे पडेल. स्वतःसाठी वेळ काढा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आज लक्ष वेधून घेण्याची गरज भासणार नाही. तुमचे कामच तुमची ओळख बनेल. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : छोट्या तपशिलामुळे मोठा फायदा होईल. अपूर्ण कामाला शेवटचा हात द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. मनाला समाधान मिळेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : आज एखादा निर्णय मन हलके करेल. नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतो. कामात सहकार्य मिळेल. हसतमुख राहणे भाग्यकारक ठरेल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : आज शांत राहा. गुपित गोष्टी उघड करण्याची घाई नको. कामात अनपेक्षित प्रगती होईल. इच्छा डोके वर काढेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : नवा मार्ग निवडा. धाडसी कल्पना पुढे आणा. मित्राकडून चांगली बातमी येईल. मनाला उत्साहाची नवी लहर मिळेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : संयमाचे फळ दिसेल. जबाबदारी वाढेल. आर्थिक बाबतीत संकेत सकारात्मक आहेत. महत्त्वाचा विचार सुचेल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : कल्पना दुर्लक्षित करू नका. नव्या कामातून लाभहोईल. मित्रपरिवारात तुमचे मत मानले जाईल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : अंतर्मनाचा आवाज अचूक ठरेल. नात्यात प्रेमाची ऊब वाढेल. कामातील अडथळा दूर होईल. स्वप्नांना प्रत्यक्ष कृतीची जोड द्या.

logo
Pudhari News
pudhari.news