Horoscope 7 March 2026: आजचा दिवस ठरेल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट? काय सांगतात राशीतील ग्रह-तारे!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला दिवस. कामात आत्मविश्वास वाढेल. प्रयत्नांना यश मिळेल. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. संयम ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील. अनावश्यक खर्च टाळा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. नातेवाईक भेटतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आरोग्य सामान्य राहील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. वाणीवर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीत लाभ होण्याची शक्यता. ताण कमी करण्यासाठी विश्रांती घ्या.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वास वाढलेला राहील. कामात प्रगतीचे संकेत मिळतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. कामात यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : सर्जनशीलता आणि नवीन कल्पनांना चालना मिळेल. कामात सहकार्य मिळण्याची शक्यता. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : व्यवसायात व्यस्तता वाढेल. महत्त्वाच्या गोष्टींचा शांतपणे विचार करा. कुटुंबीयांसोबत आनंदात वेळ जाईल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : आर्थिक बाबतीत लाभ संभवतो. प्रवासाची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळख वाढेल. कामात प्रगतीचे संकेत आहेत.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या. मित्राची मदत करावी लागू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मेहनतीचे फळ मिळेल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ: प्रभाव वाढेल. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल. कामात सकारात्मक बदल होऊ शकतात. कौंटुंबिक सौख्य राहील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आर्थिक बाबतीत सावध राहा. कामाचा ताण जाणवू शकतो. मनात सकारात्मक विचार ठेवा. नवीन कामाच्या संधी मिळू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news