Rashi Bhavishya Today: आज कामाचा ताण वाढू शकतो; पण यशही मिळेल, पाहा तुमची रास काय सांगते?

Horoscope 5 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते. कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ जाईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल. प्रवासाचा योग.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन योजनांना गती मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल राहील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : घरगुती वातावरण प्रसन्न राहील. मालमत्तेशी संबंधित कामांना यश मिळू शकते. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वासामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. व्यावसायिक निर्णय लाभदायक ठरतील. सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : नोकरीत प्रगतीची चिन्हे दिसतील. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. अनावश्यक वाद टाळा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भागीदारीत यश मिळेल. नवीन ओळखी भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. जोडीदारासोबतचा संवाद अधिक दृढ होईल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : संयम आणि मेहनतीचे फळ मिळेल. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्या. प्रवासात अडचणी येऊ शकतात.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : करिअरमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाचा ताण वाढू शकतो; पण यशही मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. आत्मविश्वास वाढेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : दिवस उत्साहवर्धक राहील. रखडलेले आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news