Horoscope 5 April 2026: 'या' राशीच्या व्यक्तींना आज नशीबाची साथ, मोठी संधी मिळू शकते

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष: आजचा दिवस आनंदाचा जाईल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कौटुंबिक वादांपासून दूर राहा. आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करणे फायद्याचे ठरेल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग असून नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आरोग्याची काळजी घ्या. आज विनाकारण खर्च होण्याची शक्यता असल्याने सावध राहा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध मधूर होतील आणि उत्पन्नाचे स्रोत वाढतील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : धार्मिक कार्यात रुची वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळतील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : वादाचे प्रसंग टाळा. कामाचा ताण वाढू शकतो. त्यामुळे विश्रांती घेण्याला प्राधान्य द्या.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : नशिबाची साथ मिळेल. व्यवसायात वाढ होईल आणि रखडलेले पैसे परत मिळतील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : विरोधकांवर मात कराल. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही यशस्वीपणे पेलू शकाल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : संततीकडून सुखद बातम्या मिळतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आज मोठी संधी मिळू शकते.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : घराच्या सजावटीवर खर्च होईल. मानसिक शांतता लाभेल आणि रखडलेले प्रश्न सुटतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news