Rashi Bhavishya Today: आज 'या' राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी, उत्पन्नात होणार वाढ; कसा आहे आजचा तुमचा दिवस?

Horoscope 4 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामात नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यावसायिकांना लाभदायक संधी मिळू शकते. मित्रांचे सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : संवाद कौशल्यामुळे महत्त्वाची कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. महत्त्वाचे निर्णय संयमाने घ्या. आरोग्य उत्तम राहील.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वासाने यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वाद टाळा. प्रवासाचे योग संभवतात.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : नियोजनबद्ध कामाचे चांगले परिणाम मिळतील. कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. जबाबदाऱ्या वाढतील.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भागीदारीच्या कामात लाभ होईल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. गुंतवणूक करताना सावध राहा. सकारात्मक विचार ठेवा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : प्रवासातून नवीन संधी मिळू शकतात. करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी होतील. मित्रांची मदत लाभेल. आत्मविश्वास वाढेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाचा ताण कमी होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : सर्जनशील कामांना यश मिळेल. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. खर्चाचे नियोजन करा. कुटुंबासोबत वेळ घालवा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : योजना पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. धार्मिक कार्यात रस वाढेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. दिवस आनंददायी जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news