Rashi Bhavishya Today: आज 'या' राशीच्या व्यक्तींनी कामात चुका होऊ नयेत याची काळजी घ्या; तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

Horoscope 30 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामाचा ताण वाढेल. नियोजनाने मार्ग निघेल. प्रवासाची शक्यता. थकवा जाणवू शकतो. आर्थिक व्यवहारात घाई टाळा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन संपर्कातून कामाची संधी मिळू शकते. कामात चुका होऊ नयेत याची काळजी घ्या. पैशांची आवक थोडी मंद राहील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : महत्त्वाचा निर्णय घेण्याचा दिवस ठरेल. कुटुंबाकडून अपेक्षित मदत मिळेल. भावनिक विषयात शांतता राखा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : अवघड काम सोपे होईल. नोकरीत जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. उधारी टाळा. मित्रांसोबत आनंदाचा वेळ मिळेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : प्रगती होईल. नवीन प्रकल्पाची सुरुवात होऊ शकते. बचतीकडे लक्ष द्या. जोडीदाराकडून चांगली बातमी मिळेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : कामातील अडथळे दूर होतील. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची वेळ येईल. खर्च वाढण्याची शक्यता. मतभेद टाळा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : कल्पनांना प्रतिसाद मिळेल. नवीन ग्राहक जोडले जातील. आर्थिक लाभाचा मार्ग खुला होईल. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : प्रवासातून महत्त्वाची माहिती मिळेल. कामासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. कर्जविषयक कामात प्रगती होईल. कुटुंबासोबत वेळ घालवा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : मित्रांच्या मदतीने अडचण दूर होईल. नोकरीत नवीन पर्याय समोर येतील. खर्च होईल. मन प्रसन्न ठेवण्यासाठी छंद जोपासा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण होईल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news