Rashi Bhavishya Today: 'या' ५ राशींवर राहिल लक्ष्मीची कृपा; तुमचे भाग्य काय सांगते? पाहा १२ राशींचे अचूक भविष्य

Horoscope 30 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक लाभ होईल, पण आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मतभेद टाळा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : व्यवसायात प्रगतीची नवीन संधी मिळेल. जुने वाद मिटतील. धावपळ वाढेल, खर्चावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे पूर्ण करा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : कौटुंबिक जीवनात सुख-शांती लाभेल. प्रवासाचा योग आहे. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. प्रलंबित कामे पूर्ण होताना दिसतील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आरोग्याकडे लक्ष द्या. मानसिक तणाव जाणवू शकतो. आर्थिक देवाणघेवाणीत सावधानता बाळगा. घाईगडबडीत महत्त्वाचे निर्णय घेऊ नका.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात मानसन्मान मिळेल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी आहे.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : खर्चात वाढ झाल्याने आर्थिक चिंता जाणवेल. विरोधकांपासून सावध राहा. संयम आणि शांततेने कठीण परिस्थितीवर सहजरीत्या मात करा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग खुले होतील. प्रियजनांशी भेट होईल. वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील. दिवस आनंदात व्यतीत होईल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : नोकरी आणि व्यवसायात घवघवीत यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन योजनेवर अंमलबजावणी करण्यासाठी उत्तम काळ आहे.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : नशिबाची साथ उत्तम लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. मन अत्यंत प्रसन्न राहील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : वाहन चालवताना काळजी घ्या. अचानक धनलाभाची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा. आरोग्याची योग्य ती दक्षता घ्या.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : भागीदारीच्या कामात चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. नवीन ओळखी भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरतील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. गुप्त शत्रूवर विजय मिळवाल. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news