Rashi Bhavishya Today: आजचे राशिभविष्य: मिथुन राशीला अचानक धनलाभ, तर सिंह आणि कुंभ राशीसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले

Horoscope 29 November 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. जुन्या मित्रांशी भेट होण्याची शक्यता आहे. व्यवहारात मात्र थोडी सावधगिरी बाळगा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. नवीन गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल आहे. प्रवासाचे योग येतील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : तुमच्या कामाचे कौतुक होईल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अचानक धनलाभ होईल. आहारावर नियंत्रण ठेवा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. संयमाने निर्णय घ्या.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वास वाढेल आणि हाती घेतलेली कामे यशस्वीरीत्या पूर्ण कराल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होतील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : दिवसाची सुरुवात काहीशी धावपळीची राहू शकते, पण दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. बोलताना शब्दांचा वापर जपून करा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : कला आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी उद्याचा दिवस विशेष फलदायी ठरेल. घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यात वेळ जाईल. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : विरोधकांवर मात कराल आणि रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा, जवळच्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रगती करण्याचा दिवस आहे. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी येऊ शकते. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. विश्रांतीसाठी वेळ काढा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : भागीदारीच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी उत्तम दिवस आहे.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : जुन्या समस्यांचे निराकरण होईल. नोकरी किंवा व्यवसायात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतीत कराल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.