Horoscope 28 March 2026: आज 'या' राशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत; वाचा आजचे राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आजचा दिवस कौटुंबिक सुखाचा राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील; मात्र रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन संधी चालून येतील. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. प्रवासाचे योग आहेत.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. आहारावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन करा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आज तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी उत्तम दिवस आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत आहेत.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : कामाचा व्याप वाढला, तरी तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. घरात शुभ कार्य ठरेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मनाला शांती लाभेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : प्रिय व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. बोलण्यात गोडवा ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. जोडीदाराशी मतभेद टाळा. व्यवसायात सावधगिरीने पावले उचलणे हिताचे राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : तुमची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण व्यतीत कराल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : नोकरी शोधणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळेल. प्रवास करताना काळजी घ्या. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत; मात्र घाईत निर्णय घेऊ नका.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मानसिक ताण कमी होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराकडून विशेष भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदीचे विचार मनात येतील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आध्यात्मिक कार्यात रस वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमची कार्यक्षमता वाढेल आणि इतरांवर तुमचा प्रभाव पडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news