Rashi Bhavishya Today: या राशीच्या व्यक्तींना आज भाग्याची चांगली साथ मिळेल; जाणून घ्या संपूर्ण राशिभविष्य

Horoscope 28 November 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामात उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : नोकरीत नवीन संधी मिळण्याची शक्यता. आर्थिक नियोजनाला चांगला प्रतिसाद मिळेल. जोडीदाराशी संवाद वाढवा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : दिवस उत्साहवर्धक ठरेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. मित्रांकडून सहकार्य लाभेल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कामामध्ये जबाबदारी वाढेल. नवीन योजनांना गती मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घाईत निर्णय घेऊ नका.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी निर्माण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : नियोजनबद्ध कामामुळे फायदा होईल. आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल. जुन्या मित्रांची भेट होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. भागीदारीतून लाभ होईल. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विचारपूर्वक पाऊल टाका.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल. आर्थिक व्यवहारात दक्ष राहा. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. ध्यानधारणा करा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : भाग्याची चांगली साथ मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती साधता येईल. अनावश्यक खर्च टाळा.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. नवीन आर्थिक संधी मिळू शकते. घरात वातावरण समाधानकारक राहील. पुरेशी विश्रांती घ्या.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यावसायिक प्रगतीचे संकेत आहेत. मित्रांची मदत मिळेल. बोलताना संयम राखा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : रखडलेल्या कामांना गती मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता. कुटुंबातील व्यक्तींशी सलोखा वाढेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.