

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
- ज्यो. मंगेश महाडिक
मेष : कामात नवीन संधी घ्या. मिळतील. आर्थिकस्थिती सुधारेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी
वृषभ : रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नातेसंबंधात गोडवा वाढेल. प्रवासात सावधगिरी बाळगा.
मिथुन : नवीन कामाची सुरुवात होईल. व्यवसायात प्रगती होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील.
कर्क : कामात संयम ठेवावा लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक प्रश्न सुटतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : नोकरीत मान-सन्मान वाढेल. आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरतील. महत्त्वाची भेट होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढेल.
कन्या : नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यापारात चांगली संधी मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. निर्णय विचारपूर्वक घ्या.
तूळ : कामात थोडे अडथळे येतील. आर्थिक व्यवहार जपून करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वादविवाद टाळणे हिताचे.
वृश्चिक : प्रयत्नांना यश मिळेल. धनलाभाचे योग संभवतात. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. आरोग्य चांगले राहील.
धनू : नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन संधी मिळेल. कुटुंबीयांचा पाठिंबा मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
मकर : मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. प्रवासाचे योग संभवतात.
कुंभ : नवीन कल्पनांना यश मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळतील. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मीन : कामात अनुकूल परिस्थिती राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. धार्मिक कार्यात रुची वाढेल. कौटुंबिक आनंद मिळेल.