Rashi Bhavishya Today: आज तुमची जुनी चिंता दूर होणार; कसा असेल आजचा दिवस?

Horoscope 26 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामातील प्रलंबित गोष्टी पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत सावध निर्णय घ्या. मित्रांकडून चांगली मदत मिळू शकते.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. जोडीदारासोबत संवाद वाढवा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : कार्यक्षेत्रात तुमच्या कल्पनांना दाद मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. महत्त्वाचे कागदपत्र काळजीपूर्वक हाताळा. मन प्रसन्न राहील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : आर्थिक लाभाची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. एखादी जुनी चिंता दूर होऊ शकते. आरोग्याबाबत नियमितता ठेवा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : नेतृत्वगुणांमुळे यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता. अनावश्यक वाद टाळा. आनंददायी बातमी मिळेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : नियोजनबद्ध कामाचा फायदा होईल. अभ्यासासाठी चांगला दिवस. खर्च आणि बचत यांचा समतोल राखा. कुटुंबासोबत वेळ घालवा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भागीदारीच्या कामांत प्रगती दिसेल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. निर्णय घेण्यापूर्वी विचार करा. आरोग्य चांगले राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : धाडसी निर्णय लाभदायी ठरतील. कामात अपेक्षित गती मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : भेटीगाठींचे योग आहेत. करिअरमध्ये बदल जाणवतील. मित्रांशी सहकार्य वाढेल. मनातील आत्मविश्वास वाढेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मेहनतीचे फळ मिळेल. मालमत्तेशी संबंधित कामे पुढे सरकतील. ज्येष्ठांचा सल्ला घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : सर्जनशील कामात यश मिळेल. नवीन संधींकडे लक्ष द्या. आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवा. सामाजिक क्षेत्रात मान वाढेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : भावनिक संतुलन राखा. व्यवसायात लाभ होईल. प्रियजनांसोबत वेळ जाईल. भविष्याच्या योजनांवर काम सुरू करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news