Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संयमाचा, शत्रू आणि विरोधकांपासून सावध राहा; तुमची रास काय सांगते?

Horoscope 26 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कामांमध्ये रस वाढेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा. कौटुंबिक वातावरणात आनंदाचे क्षण येतील. वाहने जपून चालवा. रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध मधूर होतील. व्यावसायिक प्रवासाचे योग आहेत. आरोग्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : दिवस थोडा संयमाचा आहे. गुप्त शत्रू आणि विरोधकांपासून सावध राहा. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात भाग घेतल्याने मानसिक शांती लाभेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : विद्यार्थ्यांसाठी आणि कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. मुलांकडून शुभ बातमी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : घर, मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. आईचे सहकार्य लाभेल. शांत राहा आणि वादाचे प्रसंग टाळा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : तुमचा आत्मविश्वास वाढेल. लहान भावा-बहिणींकडून मदत मिळेल. नवीन योजनेवर काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. प्रवास सुखाचा होईल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : वाणीवर आणि खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात काही शुभ कार्य ठरण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग आहेत; पण आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : चंद्र तुमच्या राशीत भ्रमणात असल्याने मन प्रसन्न आणि सकारात्मक राहील. मान-सन्मान वाढेल. नवीन निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कायदेशीर किंवा तांत्रिक कामांमध्ये यश मिळेल. आध्यात्मिक कार्यात मन रमवा. शांती लाभेल.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जुन्या गुंतवणुकीतून लाभमिळेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य आणि कौतुक लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. नवीन जबाबदाऱ्या पार पाडताना आनंद होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news