Horoscope 23 March 2026: धनु राशीला मिळणार नशिबाची साथ, तर सिंह राशीला धनलाभाचे योग; कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आजचा दिवस धावपळीचा असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल; पण रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कौटुंबिक सुख-शांती लाभेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : बोलण्यावर ताबा ठेवा, अन्यथा वाद होण्याची शक्यता आहे. प्रवासाचे योग येतील. व्यवसायात मात्र चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : मानसिक प्रसन्नता लाभेल. घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद मिळतील. नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वास वाढेल. नोकरीत बढती किंवा नव्या जबाबदारीची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : नवीन लोकांशी ओळख होईल, ज्याचा फायदा भविष्यात होईल. कला क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस विशेष लाभदायक आहे.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : काही जुन्या समस्या पुन्हा डोकं वर काढू शकतात; पण धैर्यान सामोरे जा. कामाचा ताण वाढेल. योगासने आणि ध्यानासाठी वेळ काढा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : भाग्याची साथ लाभेल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने समाधान वाटेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तणाव कमी होईल. वाहने जपून चालवा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस उत्तम आहे. जोडीदाराची साथ प्रगतीसाठी महत्त्वाची ठरेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : कल्पनाशक्तीला वाव मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीने आनंद होईल. घरातील वातावरणात आनंदाचे क्षण येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news