Horoscope 22 November 2025: आज हनुमानाच्या कृपेने नशिब उजळणार, पण चुकूनही करू नका हे काम

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi AI Photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामातील अडथळे दूर होतील. जुन्या योजनांना नवी दिशा मिळेल. ऑफिस कामामध्ये लक्ष लागणार नाही. प्रलंबित निर्णयांना अंतिम स्वरूप मिळेल.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : दिवस उत्तम आहे. तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल, पण मोठ्या निर्णयात घाई करू नका. नवे संयुक्तिक प्रकल्प मार्गी लागतील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नातेसंबंधात प्रामाणिकपणा टिकवा. नवीन सहकार्यात सावधगिरी आवश्यक. कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : घरात काही घडल्याने तुम्ही भावनिक व्हाल. तुमच्या भावना संबंधितांपर्यंत परिणामकारकरीत्या पोहोचविण्यात यशस्वी व्हाल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. बचतीकडे लक्ष द्या. अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते भविष्याची दिशा दाखवतील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कार्यक्षेत्रात कौतुक मिळेल. दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : नवी ओळख फायद्याची ठरेल. मतभेद मृदू भाषेत सोडवा. कार्यालयीन काम फत्ते होईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आत्मविश्वासामुळे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल. लक्ष विचलित होईल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : जुन्या मित्रांच्या भेटीचा आनंद मिळेल. प्रवासाचे योग चांगले. मुलांच्या यशामुळे अभिमान वाटेल. सांपत्तिक स्थिती सुधारेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : खर्च वाढतील, पण कामे अडणार नाहीत. कुटुंबात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो. गुप्त माहिती तुम्ही उघड करू नका.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : कामात अनपेक्षित बदल संभवतात. मन शांत ठेवण्याची गरज. उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आर्थिक संधी वाढतील. कल्पकतेमुळे तुम्हाला मान्यता मिळेल. स्वतःसाठी वेळ काढा आणि आत्मचिंतन करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news