Rashi Bhavishya Today: आज 'या' राशींच्या मनातल्या इच्छा होणार पूर्ण; तुमचा आजचा दिवस कसा असेल?

Horoscope 22 May 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामाच्या ठिकाणी तुमचा शब्द प्रभावी ठरेल. जुन्या मित्रांशी संपर्क होईल. आर्थिक व्यवहारात घाई टाळा. मन प्रसन्न राहील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : घरातील विषय शांतपणे हाताळा. नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला. आरोग्याकडे लक्ष द्या. जवळच्या व्यक्तीची मदत मिळेल.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : संवाद कौशल्यामुळे अडलेले काम पुढे सरकेल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. संभ्रम कमी होईल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. कामात संयम ठेवा. नवीन ओळख भविष्यात उपयोगी पडेल. भावनिक निर्णय टाळा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : नेतृत्वगुणांमुळे कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी दिवस अनुकूल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मन शांत ठेवा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भागीदारीत फायदा संभवतो. घरात आनंदाचे वातावरण राहील. कलात्मक गोष्टींमध्ये रस वाढेल. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणाल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : गुप्त योजना यशस्वी होण्याचे संकेत. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. ताण वाढेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : प्रवास आणि भेटीगाठी वाढतील. चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन कामाची प्रेरणा मिळेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : जबाबदाऱ्या वाढतील. कौटुंबिक चर्चेत संयम आवश्यक. कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. आरामासाठी वेळ काढा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ: नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल. गुंतवणुकीबाबत सावध राहा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : भावनांवर नियंत्रण ठेवा. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कामात प्रगती होईल. समाधान वाटेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news