Rashi Bhavishya Today: 'या' राशीसाठी आज सुखाचा दिवस; तुमच्या राशीत काय आहे खास? पाहा सर्व १२ राशींचे अचूक भविष्य

Horoscope 21 October 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on: 
Updated on: 

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवीन कामात उत्साह वाढेल. नोकरीत चांगली संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : आर्थिक व्यवहारात शक्यता. जुन्या मित्रांची भेट लाभ होण्याची होईल. कामात संयम राखा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन कल्पनांना चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसायात प्रगती साधाल. बोलताना शब्द जपून वापरा. दिवस आनंदात जाईल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कौटुंबिक प्रश्न प्रेमाने सोडवा. कामातील अडथळे कमी होतील. आर्थिक नियोजनाला महत्त्व द्या. मनःशांतीसाठी वेळ काढा.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वासामुळे कामे मार्गी लागतील. वरिष्ठ कौतुक करतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. मित्रांकडून सहकार्य लाभेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : रखडलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत जबाबदाऱ्या वाढू शकतात. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदाराशी संवाद वाढवा.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : नवीन संधींचा लाभ घेता येईल. व्यवसायात नियोजन फायदेशीर ठरेल. नात्यांमध्ये गोडवा वाढेल. दिवस उत्साहवर्धक राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : कामात एकाग्रता ठेवल्यास यश मिळेल. आर्थिक बाबतीत सावध राहा. जवळच्या व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : प्रवासाचे योग. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. नवीन कामाची सुरुवात करता येईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसतील. कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक निर्णय घाईने घेऊ नका.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : सर्जनशील कामांना चालना मिळेल. मित्रांकडून मदत मिळेल. नवीन योजनांचा विचार पुढे जाईल. खर्चाचे नियोजन करा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : संभ्रम दूर होईल. कामात सहकाऱ्यांची मदत मिळेल. कुटुंबातील वातावरण सुखद राहील. आरोग्यासाठी दिनचर्या सांभाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news