Rashi Bhavishya Today: 'या' राशीत चंद्र असल्याने दिवस भावनिकदृष्ट्या प्रभावी राहणार; पाहा आजचे राशिभविष्य

Horoscope 20 August 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आज एखादे रखडलेले काम पुन्हा मार्गी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयाला महत्त्व मिळेल. पैशांच्या बाबतीत घाईचे निर्णय टाळा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : संयमाची खरी परीक्षा होऊ शकते. कामातील छोटा बदल पुढे मोठा फायदा देईल. जुन्या ओळखीचा उपयोग होण्याची शक्यता.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा दिवस. कामात तुमची चपळता इतरांचे लक्ष वेधून घेईल. खर्चावर नियंत्रण हिताचे ठरेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : भावनेपेक्षा व्यवहाराला महत्त्व द्या. गैरसमज दूर होण्याची शक्यता. चांगली बातमी मिळू शकते. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडाल. नवीन संधीचा नीट विचार करा. मान-सन्मान वाढवणारी घटना घडू शकते. शब्द जपून वापरा.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्याः नियोजित कामे अपेक्षेपेक्षा चांगली होतील. कामात एखादी छोटी चूक मोठी होऊ देऊ नका. पैशांच्या बाबतीत स्थिरता जाणवेल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : तुमची भूमिका निर्णायक ठरेल. नोकरी-व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतो. संभ्रम दूर करण्यासाठी विचार करा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : चंद्र तुमच्या राशीत असल्याने दिवस भावनिकदृष्ट्या प्रभावी राहील. जुन्या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. कामात धाडस दाखवाल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : नवी दिशा समोर येईल. प्रवास किंवा कामानिमित्त हालचाल वाढण्याची शक्यता. मित्राकडून मिळालेली माहिती उपयोगी ठरेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : आज मेहनतीचे परिणाम हळूहळू दिसू लागतील. घरातील एखादा विषय शांतपणे सोडवता येईल. मनावरील ताण कमी करा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : कामाचा ताण वाढेल. पैशांशी संबंधित जुना विषय पुन्हा समोर येईल. आकडेमोड आणि कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : एखादी अपेक्षा प्रत्यक्षात येण्याची शक्यता. कामासाठी दिवस उत्साही राहील. तुमचा समजूतदारपणा महत्त्वाचा ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news