Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या व्यक्तींनी आज भावनिक निर्णय टाळा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा; आजचे राशिभविष्य

Horoscope 2 Jun 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : नवीन जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहा. कुटुंबीयांशी संवाद वाढेल. प्रवासात घाई टाळा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. व्यवहारात संयम ठेवा. जवळच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. मित्रांसोबत आनंददायी वेळ जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : घरगुती वातावरण सुखद राहील. कामात अपेक्षित प्रगती दिसेल. भावनिक निर्णय घेणे टाळा. ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : नोकरी-व्यवसायात संधी मिळतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. आरोग्य सामान्य राहील. आत्मविश्वासामुळे अडथळे दूर होतील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कामाचे नियोजन यशस्वी ठरेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात. विश्रांतीलाही वेळ द्या.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भागीदारीच्या कामात फायदा होईल. नवीन संपर्क उपयुक्त ठरतील. अनावश्यक वाद टाळा. मन प्रसन्न राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : धैर्यान घेतलेले निर्णय लाभदायी ठरतील. गुप्त किंवा संशोधनात्मक कामात यश मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : आज उत्साह वाढेल. महत्त्वाची कामे पुढे सरकतील. प्रवासाचे योग संभवतात. नातेसंबंधात सौहार्द राखा.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाचा ताण जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. ध्यानाने शांत राहील. गोपनीय माहिती जपून ठेवा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ: मित्रांचे सहकार्य मिळेल. उत्पन्नवाढीचे मार्ग दिसू शकतात. नवीन योजना सुरू करण्यास अनुकूल वेळ. आशावादी दृष्टिकोन ठेवा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : कार्यक्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. कुटुंबासाठी वेळ द्या. महत्त्वाच्या कागदपत्रांची काळजी घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news