Horoscope 2 February 2026: 'या' २ राशीला आज नशिबाची साथ आणि कष्टाचे फळ मिळणार; पण पैशांच्या बाबतीत नका करू 'ही' चूक!

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामाच्या ठिकाणी जबाबदार्‍या वाढू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील व्यक्तीशी मतभेद संभवतात. पुरेशी झोप आवश्यक आहे.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ ः आजचा दिवस स्थैर्य देणारा ठरेल. नोकरी, व्यवसायात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आहार व दिनचर्या संतुलित ठेवा.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन ः नवीन कल्पना आणि संवाद कौशल्यामुळे फायदा होईल. नवीन संधी मिळतील. भावनिक निर्णय टाळा. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क ः अस्वस्थ वाटू शकते. संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. घरगुती प्रश्नांवर लक्ष द्या. आर्थिक व्यवहार सावधपणे करा. ध्यान उपयुक्त ठरेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह ः आज आत्मविश्वास वाढलेला राहील. नेतृत्वाची संधी मिळू शकते. मान-सन्मानात वाढ होण्याचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या ः कामात बारकावे महत्त्वाचे ठरतील. नोकरीत प्रशंसा मिळेल. खर्चाचे योग्य नियोजन करा. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ ः नाती आणि सहकार्य यावर भर द्याल. व्यवसाय भागीदारीत स्पष्ट संवाद ठेवा. कलेशी संबंधित कामात यश मिळेल. ध्यान करा.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक ः गुप्त शत्रूंपासून सावध राहा. संशोधन किंवा अभ्यासात प्रगती होईल. पाणी जास्त प्या. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु ः प्रवासाचे योग. नवीन शिकण्याच्या संधी मिळतील. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. आरोग्य समाधानकारक राहील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर ः आज मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीत स्थैर्य येईल. घरातील मोठ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. जुन्या आजारांकडे लक्ष द्या.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ ः नवीन ओळखी लाभदायक ठरतील. सर्जनशील कामात यश मिळेल. अचानक खर्च वाढू शकतो. भावनांवर नियंत्रण ठेवा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन ः संवेदनशीलता वाढलेली जाणवेल. कलात्मक कामात मन रमेल. आर्थिक बाबतीत संयम गरजेचा. विश्रांतीकडे लक्ष द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news