Rashi Bhavishya Today: आजचा दिवस ठरेल खास, पण 'या' चुका टाळा; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Horoscope 18 May 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामात नवी संधी मिळेल, आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक व्यवहार जपून करा.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : धन लाभाचे संकेत दिसतील. प्रवासातून फायदा होऊ शकतो. जुन्या मित्रांची भेट आनंद देईल. नवीन योजना यशस्वी ठरतील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : : कामाचा ताण वाढू शकतो. विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवा.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कौटुंबिक सुखात वाढ होईल. व्यवसायात लाभदायक बदल घडतील. मन प्रसन्न राहील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : भाग्याची उत्तम साथ मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंध मजबूत होतील.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : महत्त्वाचे निर्णय घ्या. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. व्यवसायात प्रगती होईल. मनातील चिंता कमी होईल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे. कामात अडथळे येऊ शकतात. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : आर्थिक लाभाचे योग आहेत. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. प्रवास सुखकर ठरेल. मित्रांकडून मदत मिळेल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : खर्च वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कामात एकाग्रता ठेवावी लागेल. आरोग्याच्या छोट्या तक्रारी जाणवतील.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : सर्जनशील कामात यश मिळेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. व्यवसायात नफा वाढेल. मनःशांती टिकून राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news