Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या लोकांचे आज नशीब उजळणार, नोकरी-व्यवसायात मोठी प्रगती; वाचा तुमचे भविष्य

Horoscope 18 September 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : कामात उत्साह वाढेल. नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात घाई टाळा. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण फायदेशीर ठरेल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल. संवादातून काही समस्या सुटतील. व्यवसायात नवीन संपर्क उपयोगी ठरतील.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कामाचा ताण वाढू शकतो. संयमाने परिस्थिती हाताळा. सकारात्मक आर्थिक घडामोडी होतील. कुटुंबीयांकडून आधार मिळेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : प्रयत्नांना यश मिळू शकते. वरिष्ठांकडून कौतुक होईल. नवीन आर्थिक संधी समोर येतील. नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : नियोजनबद्ध काम केल्यास फायदा होईल. महत्त्वाचे व्यवहार काळजीपूर्वक करा. जुन्या मित्राची भेट होईल. आरोग्य सामान्य राहील.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : नवीन कामासाठी दिवस चांगला. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबत चांगला संवाद राहील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : अडचणींवर मात कराल. व्यवसायात लाभाची संधी मिळेल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. कुटुंबीयांशी मतभेद टाळा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : प्रवासाची शक्यता आहे. कामानिमित्त नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. मन प्रसन्न राहील.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. आर्थिक निर्णयात घाई करू नका. कुटुंबासाठी वेळ काढा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ: नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळेल. व्यवसायात सकारात्मक बदल होईल. आर्थिक लाभाचा योग.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : दिवस संमिश्र राहील. काम पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत लागेल. खर्च वाढू शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news