Horoscope 18 November 2025: आज 'या' राशिसाठी शुभ ग्रहयोग! पण, 'ती' एक गुप्त गोष्ट कोणाशीही शेअर करू नका

Today Rashi Bhavishya in Marathi : आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi
Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi AI Photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आशावादी राहा. उजळ बाजूकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आशा-आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे; परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : प्रिय व्यक्तींसह वेळ घालवा. आज खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी घ्या.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही, त्या करा म्हणून इतरांवर जबरदस्ती करू नका. आज तुम्ही विनाकारण काही लोकांसोबत वादात अडकू शकता.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : कलात्मक छंद समाधान देतील. घरातील संवेदनशील प्रश्न तुम्ही तुमची बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवून सोडवाल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : आज तुम्ही कुणाच्याही मदतीशिवाय धन कमावण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. पदोन्नती होईल.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : आज आराम करणे गरजेचे आहे. गेले काही दिवस मानसिक तणावामुळे थोडी मौजमजा, करमणुकीने चांगला आराम लाभेल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : स्वत्वाची जाणीव व ध्यानधारणा लाभदायक ठरतील. कर्ज घेणार असाल, तर आज कामे मार्गी लागतील. मुलांचे सहकार्य लाभेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : मित्र आणि कुटुंबातील सदस्य मदत करतील. तुम्ही भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये लोकप्रिय व्हाल आणि त्यांना आकर्षित करून घ्याल.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : सकारात्मक विचारांच्या मित्रांबरोबर व्हेकेशनवर जा. तुम्ही आंधळे प्रेम करण्याची शक्यता आहे. कामावर लक्ष केंद्रित करा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : व्यापाऱ्यांना मनासारखे फळ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना आज आपल्या प्रतिभेचा पूर्ण वापर कार्य क्षेत्रात करता येईल.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आज तुम्ही चैतन्याने भारले असाल. प्रिय व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. आर्थिक जीवनात आज आनंद राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news