Horoscope 18 March 2026: 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभाचे योग; जाणून घ्या राशिभविष्य

Today Rashi Bhavishya in Marathi: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : सहकाऱ्यांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : नोकरी, व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : कामाच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याची थोडी काळजी घ्या.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कामात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभाचे योग. मन शांत ठेवून निर्णय घ्या.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : नवीन संधी आणि जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : कामात व्यस्तता वाढेल; पण त्यातून फायदा होईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे आहे. खर्च वाढण्याची शक्यता.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : निर्णय क्षमता चांगली राहील. नवीन ओळखी आणि संधी मिळू शकतात. वैयक्तिक जीवनात आनंदाचे क्षण मिळतील.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : कामात 3 थोडा ताण जाणवू शकतो. पैशांच्या व्यवहारात काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबाकडून आधार मिळेल.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनु : नवीन कामे सुरू करण्यासाठी चांगला दिवस. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्र किंवा नातेवाईकांशी भेट होऊ शकते.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थैर्य राहील. आरोग्य चांगले राहील.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ: नवीन कल कल्पना यशस्वी ठरू शकतात. मित्रांकडून सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होऊ शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : मन भावनिक राहू शकते. कामात संयम आणि नियोजन महत्त्वाचे आहे. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने समाधान मिळेल. आरोग्या सांभाळा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news