Rashi Bhavishya Today: आज मेहनतीचे फळ आणि महत्त्वाच्या कामात यश मिळणार; फक्त ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पाहा १२ राशींचे भविष्य

Horoscope 18 July 2026: आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?
Today Rashi Bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya in Marathifile photo
Published on
Updated on

Today Horoscope Rashi Bhavishya in Marathi

- ज्यो. मंगेश महाडिक

मेष

Daily Horoscope Marathi
मेष AI Photo

मेष : आज नवीन कामाची सुरुवात शुभ ठरू शकते. आर्थिक बाबतीत संयम ठेवा. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आरोग्याकडे अधिक लक्ष द्या.

वृषभ

Daily Horoscope Marathi
वृषभAI Photo

वृषभ : कामात अपेक्षित प्रगती होईल. जुन्या मित्रांची भेट आनंद देईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मन प्रसन्न राहील.

मिथुन

Daily Horoscope Marathi
मिथुन AI Photo

मिथुन : संवाद कौशल्यामुळे लाभ मिळेल. नवीन संधींचे स्वागत करा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. प्रवासाचे योग संभवतात.

कर्क

Daily Horoscope Marathi
कर्क AI Photo

कर्क : कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. कामात जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल.

सिंह

Daily Horoscope Marathi
सिंह AI Photo

सिंह : आत्मविश्वासामुळे यश मिळेल. वरिष्ठांची प्रशंसा मिळू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

Daily Horoscope Marathi
कन्या AI Photo

कन्या : अपूर्ण कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. अनावश्यक चिंता टाळा. धनलाभाचे संकेत आहेत.

तूळ

Daily Horoscope Marathi
तूळ AI Photo

तूळ : भागीदारीतील कामात फायदा होईल. नवीन ओळखी उपयुक्त ठरतील. कुटुंबासाठी वेळ द्या. मनःशांती अनुभवता येईल.

वृश्चिक

Daily Horoscope Marathi
वृश्चिक AI Photo

वृश्चिक : धैर्यान घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी आहे. आर्थिक लाभ होऊ शकतो. वाणीवर संयम ठेवा.

धनु

Daily Horoscope Marathi
धनु AI Photo

धनू : प्रवासातून लाभमिळू शकतो. नवीन ज्ञान आत्मसात करण्याची संधी मिळेल. नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची काळजी घ्या.

मकर

Daily Horoscope Marathi
मकर AI Photo

मकर : मेहनतीचे फळ मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. गुंतवणुकीपूर्वी विचार करा.

कुंभ

Daily Horoscope Marathi
कुंभ AI Photo

कुंभ : नवीन कल्पनांना प्रतिसाद मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांचे सहकार्य लाभेल. अति आत्मविश्वास टाळा.

मीन

Daily Horoscope Marathi
मीनAI Photo

मीन : आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची वाढेल. कौटुंबिक आनंद मिळेल. कामात संयम ठेवा. दिवस समाधानकारक जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news